बँक मध्ये शिपाई व बँक मॅनेजर पदांची भरती सुरू! पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण | ऑनलाईन अर्ज करा | Bank Bharti 2023

Bank Bharti 2023 : 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेवारांना बँक मध्ये नोकरी मिळवायची असेल तर ही चांगली संधी आहे. पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक येथे शिपाई, शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर केली गेली आहे. भरतीची जाहिरात पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या म्हणजे अर्ज करतांना कुठलीही अडचण येणार नाही. बँक भरतीची जाहिरात व जाहिरात मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bank Bharti 2023 : This is a good opportunity for 12th pass and graduation candidates who want to get job in bank. People's Cooperative Bank has announced this new recruitment to fill the vacancies of Constable, Branch Manager, Assistant Branch Manager posts. Recruitment advertisement has been published by Peoples Cooperative Bank.

◾भरती विभाग : पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक मध्ये ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : शिपाई, शाखा व्यवस्थापक (बँक मॅनेजर), सहायक शाखा व्यवस्थापक (सहायक बँक मॅनेजर)
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मासिक वेतन : खालील मूळ जाहिरात वाचा.
◾बँक भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
सविस्तर माहिती येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 40 वर्ष पेक्षा जास्त नसावे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 6 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : बँक मॅनेजरसाठी : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील प्रथम श्रेणी / पदव्युत्तर पदवीधर, बँकिंग आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे, उमेदवार नियुक्तीच्या वेळी 40 वर्षांपेक्षा जास्त वयाचा नसावा आणि सहकारी बँकांमध्ये किमान 05 वर्षांचा अनुभव.
◾निवड प्रक्रिया : शाखा व्यवस्थापक आणि सहाय्यक शाखा व्यवस्थापक या पदांसाठी निकषांनुसार बायोडाटा वर्गीकरण केल्यानंतर वरील पात्रता असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल.
◾रिक्त पदे : एकूण 12 पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जळगांव (Jobs in Jalgaon)
◾ऑनलाईन अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता: [email protected]
◾ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : पाठवण्याचा पत्ता: द पाचोरा पीपल्स को-ऑप बँक, मुख्य कार्यालय, स्टेशन रोड, पाचोरा- 424201 जळगाव.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 ऑक्टोबर 2023 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.