ST महामंडळ मध्ये ड्रायवर व कंडक्टर पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! पात्रता : 10वी उत्तीर्ण | ST Mahamandal Bharti 2023

ST Mahamandal Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST) मध्ये उमेदवारांकडून “चालक तथा वाहक (ड्रायवर व कंडक्टर) या पदासाठी पात्र व इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 10 वी, 12वी उमेदवारांसाठी सरकारी विभागांत काम मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे.  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तर्फे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : ड्रायवर व कंडक्टर (चालक व वाहक)
◾शैक्षणिक पात्रता : इयत्ता १० वी (दहावी/एस.एस.सी.) पास असणे आवश्यक आहे.
◾जाहिरातीतील पदसंख्येत बदल करण्याचा अथवा जाहिरात रद्द करण्याचा अधिकार रा.प. महामंडळास राहिल.
◾अर्जातील संपूर्ण माहिती खरी व अचूक भरणे आवश्यक आहे.
◾पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

◾वयोमर्यादा : उमेदवारांचे वय कमीत कमी २१ वर्षे व जास्तीत जास्त ४३ वर्षे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. जाहिराती सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यातील छापील अर्जातच अर्ज सादर करण्यात यावा. इतर नमुन्यातील अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
◾भरती कालावधी : ०६ (सहा) महिने कालावधी असणार आहे.
◾अनुसूचित जमातीचे उमेदवारांकडून फक्त अर्ज करू शकता.
◾पदाचे नाव : चालक तथा वाहक (प्रशिक्षणार्थी) (प्रतीक्षा यादीकरिता)
◾व्यावसायिक पात्रता : इयत्ता १० वी (दहावी/एस.एस.सी.) पास असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 50 पदे {फक्त अनुसूचित जमातीचे उमेदवारांसाठी}.
◾अर्ज शुल्क : रु. 250/-
◾विद्यावेतन: रुपये ४५०/- दरमहा.
◾नोकरी ठिकाण : धुळे.
◾निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती प्रमाणपत्र / कागदपत्रे किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी कुठलीही पूर्व सुचना न देता रद्द करण्यात येईल
◾परिवहन अधिकारी यांचेकडील अवजड वाहन चालविण्याचा नियमित अथवा शिकाऊ परवाना अथवा १ वर्षांचे हलके मोटार वाहन चालविण्याचा वाहतूक परवाना आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, विभागीय कार्यालय, दक्षता पेट्रोल पंप समोर, पालेशा कॉलेज जवळ, संतोषी माता मंदिर रोड, धुळे ता.जि.धुळे : ४२४ ००१
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.