सरकारी नोकरी : गृह विभाग व्दारे विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू! | DFSL Mumbai Bharti 2024

DFSL Mumbai Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधताय? महाराष्ट्र शासनच्या गृह विभाग अंतर्गत मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर प्रयोगशाळेतील गट क संवर्गातील सरळसेवेतील पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. गृह विभाग न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय अंतर्गत ही भरती केली आहे. भरतीची जाहिरात गृह विभाग न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
DFSL Mumbai Bharti 2024 : Looking for Govt Jobs? Online applications are invited for filling up the direct service posts in Group C cadre in Mumbai, Nagpur, Pune, Chhatrapati Sambhajinagar, Nashik, Amravati, Nanded, Kolhapur, Chandrapur, Ratnagiri, Dhule, Thane and Solapur laboratories under the Home Department of the Government of Maharashtra.

◾गृह विभाग न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे. आजचं अर्ज करून नोंदणी करा.
◾सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती पदाचे नाव : या भरतीमध्ये वैज्ञानिक सहायक, वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, व्यवस्थापक व इतर पदांची भरती केली जात आहे.
◾10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करा. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 25,500 ते 81,100 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली उपलब्ध आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾भरती होण्याचा कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज मागविण्याची पद्धती : ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.
◾लागणारे परीक्षा शुल्क : 1] खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – रु.१०००/- 2] मागासवर्गीय/आ.दु. घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी – रु.९००/-
◾एकूण पदे : 0125 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾मूळ प्रमाणपत्रे/ कागदपत्रे, कागदपत्र पडताळणीच्या दिनांकाच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. तसे न केल्यास उमेदवार अपात्र ठरविण्यात येईल.▪️चुकीची/ खोटी प्रमाणपत्र सादर करणारा उमेदवार कायदेशीर कारवाईस पात्र राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.▪️प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रतेसंदर्भातील सर्व मुळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास शिफारस/नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.
◾अंतिम दिनांक : 27 फेब्रुवारी 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.