आशा सेविका पदांची भरती प्रक्रिया सुरू! पात्रता – 10वी उत्तीर्ण | Aasha Bharti 2024

Aasha Bharti 2024 : 10वी पास आहात? तर आरोग्य विभागात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान व्दारे मान्यता प्राप्त सामाजीक आरोग्य कार्यकर्ती (आशा स्वयंसेविका) योजनेत खालील प्रमाणे विविध भागात आशा स्वयंसेविका निवड करण्याकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Aasha Bharti 2024 : Have you passed 10th? So there is good opportunity to get government job in health department. National Arogya Abhiyan has started inviting applications from eligible candidates for selection of Asha Volunteers in various areas under the Social Health Worker (Asha Volunteers) scheme approved by the National Health Mission.

◾ आरोग्य विभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर आरोग्य विभागात नोकरी मिळवण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾राष्ट्रीय आरोग्य अभियान द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती करीत असलेल्या पदाचे नाव : आशा स्वयंसेविका (मान्यता प्राप्त सामाजीक आरोग्य कार्यकर्ती)
◾लागणारी शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्टया सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 20 ते 45 वर्ष दरम्यान आहे ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾नोकरी ठिकाण : गोंदिया.
◾रिक्त असलेल्या जागेसाठी उमेदवार स्थानिक वस्तीमध्ये कायमची रहिवासी असणे आवश्यक आहे. (कायमचा रहिवासी दाखला अनिवार्य).
◾उमेदवार स्थानिक विवहीत महिला असावी.
◾आशा स्वयंसेविका बाना केलेल्या कामावर आधारीत मोबदला अदा करण्यात येणार.
◾शासन निर्णयानुसार उमेदवाराकडे दोन अपत्य व्यतिरीक्त नसावे. (अर्जदाराने लहान कुटुंब चा प्रतिज्ञापत्र नमुना अ मध्ये भरुन देणे बंधनकारक राहील.
◾अर्जदाराने शैक्षणीक पात्रतेचे व कामाचा अनुभव असल्यास (शासकिय /निमशासकिय) प्रमाणपत्र सोबत जोडावे.
◾स्वः साक्षाकीत कागदनत्रासहीत अर्ज सादर करावे. अपूर्ण भरलेले अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
◾आशा स्वयंसेविका निवड प्रक्रिये दरम्यान उमेदवाराने चुकीची माहिती सादर केल्याचे, कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे, दबाव तत्रांचा वापर किंवा अनुचित मार्गाचा अवलंब केल्याचे आढळून आल्यास कोणत्याही टण्यावर त्याची उमेदवारी/निवड कोणतीही पूर्व सुचना न देता रद्द करण्यात येईल.
◾शेवटची दिनांक : 26 फेब्रुवारी 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : दिलेल्या पत्त्यावर.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.