या भरतीसाठी कागदपत्रांच्या छाननी साठी उमेदवारांना कळविण्यात येईल. नेमून दिलेल्या दिनांकास स्वतः मूळ कागदपत्रांसह छाननीकरीता हजर राहावे. पदसंख्येत बदल होऊ शकता. अर्जावर मूळ पत्ता मेल आयडी व चालु असलेला भ्रमणध्वनी नमूद करावा. सदरची पदे तात्पुरत्या स्वरुपाची राहतील.