Police Bharti 2023 : तुम्ही पोलीस भरती करण्याच्या तयारीत आहात किंवा तयारी करीत आहात? तर तुम्हाला 6,000 रूपये मिळणार आहेत. पोलीस भरती 2023 चा पहिला टप्पा पार पडला आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील पोलीस भरती जाहिरात लवकरच निघणार आहे. पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकणार आहेत. या योजनेसाठी मुलं किंवा मुली दोघेही अर्ज करू शकतात. आजचं अर्ज करून तुमची नोंदणी करून घ्या. पुर्ण योजना जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे
Police Bharti 2023 (Hindi) : क्या आप पुलिस भर्ती की तैयारी कर रहे हैं? तो आपको 6,000 रुपये मिलेंगे. पुलिस भर्ती 2023 का पहला चरण पूरा हो चुका है। इसलिए दूसरे चरण के लिए पुलिस भर्ती विज्ञापन जल्द ही निकलेगा। पुलिस भर्ती पूर्व प्रशिक्षण हेतु पात्र अन्य पिछड़ा वर्ग, विमुक्त जाति एवं घुमंतू जनजाति, विशेष पिछड़ा वर्ग के विद्यार्थियों से ऑनलाइन आवेदन आमंत्रित किये जाते हैं। पूर्ण निर्णय विज्ञापन और ऑनलाइन आवेदन लिंक नीचे दिया गया है.
✅ योजनेच्या लाभासाठी पात्रता –
◾विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.
◾विद्यार्थी हा 12 वी उत्तीर्ण असावा/असावी.
◾वयोमर्यादा : ज्या मुली किंवा मुलांची वय 18 ते 25 वर्ष आहे ते अर्ज करू शकणार आहेत.
◾मिळणारे विद्यावेतन : ₹6000 रु प्रति उमेदवार प्रती महिना.
◾अर्ज करण्यासाठी आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे: 1.आधार कार्ड, 2.रहिवासी दाखला, 3.जातीचा प्रमाणपत्र 4. 12 वी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र 5.बँकेचे तपशील (बँक पासबुक किंवा रद्द चेक) व इतर (जाहिरात पहा).
◾पुर्ण योजना जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
योजनेची पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धति : आँनलाईन (Online) पोस्टाने किंवा ई-मेल व्दारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अर्ज कसा करावा : 1.महाज्योती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन Notice Board मधील पोलीस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023 यावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. 2.अर्जासोबत ‘ब’ मध्ये नमूद कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे.
◾अर्ज करण्याचा अंतिम दि. 27/08/2023 आहे
◾विहित नमुन्यामध्ये कागदपत्रासहित अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची छाननी परीक्षा घेऊन ◾प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल.
प्रशिक्षणाकरिता निवड झालेले विद्यार्थी ज्या दिनांकास रुजु होतील त्या दिवसापासून त्यांना रु.6000/- प्रति महिना या दराने विद्यावेतन लागू होईल. प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75% उपस्थिती असणाऱ्या उमेदवारांनाच विद्यावेतन देण्यात येईल.