Shikshan Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मध्ये शिपाई, लघुलेखक व इतर पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्जदार 10वी, 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असेल तरीही तो अर्ज करू शकणार आहे. शिक्षण व क्रीडा विभागात शिपाई, लघुलेखक इतर अनेक पदे रिक्त असल्यामुळे ती भरण्याचा निर्णय घेण्यात आला. ही पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ही सरकारी नोकरी (Government Job) असल्याने मासिक वेतन भरपूर मिळणार आहे. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
Shikshan Vibhag Bharti 2023 : Direct service recruitment process for constable, stenographer and other posts has been started in Maharashtra School Education and Sports Department under Government of Maharashtra.
◾पदे : शिपाई, लघुलेखक, क्रीडा अधिकारी, क्रिडा मार्गदर्शक व इतर पदे भरली जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी तसेच पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾पगार : निवड केलेल्या अर्जदारांना सुरुवातीला 15,000 ते 47,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अर्ज शुल्क : अराखीव (खुला)- १०००/- तर मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ / दिव्यांग ९००/- रूपये शुल्क आकारले आहे.
◾पुर्ण जाहिरात व ऑनलाईन (Online) अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
📑 जाहिरात | येथे क्लीक करा |
🖥️ ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
👥 टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
◾कालावधी : कायमस्वरुपी (Permanent) सरकारी नोकरी मिळविण्याची ही संधी सोडू नका.
◾ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वय : 18 वर्ष वय पूर्ण आहे ते अर्ज करू शकणार आहेत. जास्तीत जास्त 40 तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 45 वर्ष वय.
◾अर्ज सुरू : 22 जुलै 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾Total Post : 111 पदे भरली जात आहेत.
◾निवड प्रक्रिया : संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
◾महिलांसाठी : आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यासअशा महिला उमेदवारांकडे महाराष्ट्राचे अधिवास (Domicile) प्रमाणपत्र आवश्यक आहे. तरच महिला उमेदवार पात्र होईल.
◾ऑनलाईन परीक्षा (Online Exam) – मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मुंबई महानगर क्षेत्र नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), लातूर, नागपूर व अमरावती या ठिकाणी घेण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2023 ही अर्ज मागविण्याची शेवटची दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.