आदिवासी विकास विभाग मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती सुरू! आजचं अर्ज करा. | Adivasi Vikas Vibhag Bharti 2023

Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 : जे उमेदवार शिक्षक भरतीची तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास येथे रिक्त असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर करण्यात आली आहे. शैक्षणिक विभागांत नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. ही संधी घालवू नका. या भरतीची जाहिरात आदिवासी विकास विभाग अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. म्हणजे अर्ज करतांना कुठलीही अडचण येणार नाही. एकात्मिक आदिवासी विकास भरतीची पुर्ण जाहिरात, पदे, आवश्यक माहिती तसेच पुर्ण PDF जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 : For the candidates who are preparing for the recruitment of teachers, a new announcement has been made to fill the vacancies of teachers and non-teaching staff who are vacant at Integrated Tribal Development. This is the best opportunity to get a job in the education department. Don't miss out on this opportunity. The advertisement for this recruitment has been published by the integrated tribal development under the Tribal Development Department.

◾भरती विभाग : आदिवासी विकास विभाग (Adivasi Vikas Vibhag 2023) अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास मध्ये ही भरती सुरू झाली आहे.
◾पदाचे नाव : प्राथमिक शिक्षक, पदवीधर प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी.
◾शैक्षणिक पात्रता : पदांच्या पात्रतेनुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे.
◾वयोमर्यादा : या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा यासाठी जाहिरात खाली पहा.
◾आरोग्य विभाग भरती जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लील करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लील करा

◾मासिकं वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे व जाहिरात मध्ये दिल्या प्रमाणे मासिक वेतन दिले जाईल.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन
◾व्यावसायिक पात्रता : HSc. B.Ed., B.A. B.Ed., BSc. B.Ed., MSc. B.Ed.
◾रिक्त पदे : नमूद नाही.
◾नोकरी ठिकाण : गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
◾निवड प्रक्रिया : मुलाखत.
◾मुलाखत दिनांक : 1 ऑगस्ट 2023 ही मुलाखत घेण्याची दिनांक आहे.
◾मुलाखत पत्ता : प्रकल्प कार्यालय, गडचिरोली.
◾अटी व शर्ती : 1) सदरची नियुक्ती ही अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात तासिका मेहनतानावर असल्याने, तासिकाप्रमाणे मेहनताना देण्यात येईल. तसेच सदर पदाबाबत विभागात नोकरीची संधी वा हक्क सांगता येणार नाही. 2) नियुक्ती केलेल्या ठिकाणी उमेदवारास मुख्यालयी राहणे बंधनकारक राहील. मुलाखतीस / मुळ कागदपत्र तपासणीकरिता स्वखचनि यावे लागेल. 3) मुलाखतीस येतांना उमेदवारांने शैक्षणिक व इतर आवश्यक दस्ताऐवजाच्या छायांकित प्रती अर्जासोबत देणे आवश्यक आहे. (अर्जामध्ये स्पष्ट शैक्षणिक अर्हता, विषय नमुद करावे) तासिका तत्त्वावरील उमेदवारांचे मानधन प्रत्यक्ष केलेल्या घड्याळी तासानुसार अदा करण्यात येईल. मानधन व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय राहणार नाही. 4) आवश्यकतेनुसार भरावयाची पदे कमी/अधिक करण्याचे व इतर बाबतीत वेळेवर बदल करण्याचे व भरती प्रक्रिया रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार प्रकल्प अधिकारी यांना राहील.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.