Maharashtra Government Jobs 2023 : 10वी, 12वी तसेच पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी चालून आली आहे. महानगरपालिकेने ही भरती जाहीर केली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधी, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यान सेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, क्रिडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशु वैद्यकीय सेवा, लेखापरिक्षण सेवा, इत्यादी सेवेमधील पदे भरण्यात येणार आहेत. या भरती मधील गट ‘अ’ ते गट ‘ड’ मधील पदांकरिता उमेदवारांकडून दिनांक 17 ऑगस्ट 2023 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज लिंक व पुर्ण जाहिरात खाली दिली आहे.
Maharashtra Government Jobs 2023 : Good opportunity to get Govt jobs has started for candidates who have passed 10th, 12th as well as graduation. Municipal corporation has announced this recruitment. Public health service, fire service, security service, administrative, engineering, technical, legal, information and technology service, accounting and finance service, park service, urban development service, mechanical service, sports service, paramedical service, veterinary service, audit service, etc.
भरती विभाग | महानगरपालिका |
भरती प्रकार | सरकारी |
भरती श्रेणी | महाराष्ट्र शासन |
◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : अग्निशामक जवान, यंत्र चालक, परिचारिका (नर्स), आरेखक, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी, सहायक ग्रंथपाल, लघु लिपिक टंकलेखक, लघुलेखक (निम्नश्रेणी) (इंग्रजी/मराठी), कनिष्ठ लिपिक (लेखा), कनिष्ठ लिपिक (लेखा परिक्षण), लिपिक टंकलेखक, वाहनचालक (जड), वाहनचालक (हलके), व्हॉलमन / कि-किपर, उद्यान पर्यवेक्षक, माळी व इतर पदे.
◾निवड झाल्यावर उमेदवारांना मिळणारा पगार : 40,000 रूपये
◾Educational Qualifications : ज्या उमेदवारांचे शिक्षण 10वी, 12वी, पदवीधर किंवा इतर पात्रता असेल ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज करणारा उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. आणि त्या उमेदवाराला महाराष्ट्रात 15 वर्षे अधिवास (Domicile) केल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील.
◾पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप | येथे क्लिक करा |
◾वय : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वय 18ते 38 वर्षे तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षे वयोमर्यादा असणे आवश्यक आहे.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent)
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत..आजचं ऑनलाईन अर्ज करून तुमची नोंदनी करून घ्या.
◾या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांस मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे, त्यास मराठी लिहिता, वाचता बोलता येणे आवश्यक आहे. तरचं तो अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज सुरू : 13 जुलै 2023 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
◾last date to Apply: 17 ऑगस्ट 2023 ही अर्ज मागविण्याची शेवटची दिनांक आहे.
◾व्यावसायिक पात्रता : प्रत्येक पदासाठी वेगवेगळी व्यवसायिक पात्रता आहे.(जाहिरात पहा)
◾भरण्यात येणारी पदे : 0377 जागा भरल्या जाणार आहेत.
◾Job Location : पनेवल, रायगड.
◾ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्या उमेदवारांनी या भरती प्रक्रिये संदर्भातील माहिती व सूचना पनवेल महानगरपालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत www.panvelcorporation.com वरील संकेतस्थळावर उमेदवारांनी सद्य:स्थिती (updates) वेळोवेळी पहावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.