रेशन दुकान परवानासाठी अर्ज सुरू | जाहिरात प्रसिद्ध! आजचं अर्ज करा | Reshan Dukan Parvana 2023 Maharashtra

Reshan Dukan Parvana 2023 Maharashtra :रेशन दुकान परवाना मिळविण्यास उत्सुक असलेल्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे जिल्हा पुरवठा शाखा अंतर्गत नवीन रास्तभाव दुकान (स्वस्त धान्य दुकान – रेशन दुकान) परवाने मंजूर करणेकामी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. दुकान परवाना मिळविण्याची ही चांगली व शेवटची संधी आहे. रेशन दुकान परवाना देणे कमी भरतीची जाहिरात जिल्हा पुरवठा शाखा (जिल्हाधिकारी कार्यालय) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन निर्णय नुसार नविन रास्तभाव दुकान (रेशन दुकान) परवाने घेणेकामी इच्छुक असलेल्या अर्जदार यांचेद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. खाली दिलेली पुर्ण जाहिरात वाचूनच अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Reshan Dukan Parvana 2023 Maharashtra : A great opportunity has opened up for those who are eager to get ration shop license. Under the Government of Maharashtra, the District Collector's Office has published an advertisement for the approval of new Rastabhav Dukapan (Cheap Grain Shop - Ration Shop) licenses under the District Supply Branch. This is good and last chance to get shop license. Ration Shop Licensing Low Recruitment Advertisement has been released by District Supply Branch (District Magistrate Office).

◾भरती करण्यात येणारा विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा धान्य पुरवठा शाखा व्दारे ही भरती करण्यात येत आहे
◾भरती प्रकार : सरकारी (Government) ने परवानगी दिल्या नंतर ही परवाना देण्याची भरती सुरू झाली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य शासन अंतर्गत भरती सुरू करण्यात आली आहे.
◾भरती करण्याचे ठिकाण : स्वतः धान्य दुकान.
◾पुर्ण जाहिरात व अर्ज तसेच अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾ Last Date to Apply (शेवटची दिनांक) : 31 जुलै 2023 ही अंतिम दिनांक आहे. आजचं अर्ज करा.
◾अर्ज करण्याचे शुल्क : 50 रूपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾परवाना मिळण्याची अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾दुकान ठिकाण : नाशिक (Government Job In Nashik)
◾अर्जदारांनी अर्ज करण्याचा पत्ता : सबंधित तालुक्याचे तहसील कार्यालय. आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांसह व पुराव्यांसह मुळ अर्ज दि.31/07/2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत (शासकीय सट्टी वगळून) संबंधित तहसिल कार्यालयामध्ये सिलबंद पाकीटात सादर करावे.
◾शेवटच्या दिनांक नंतर कुठलेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे आजचं अर्ज करा.
◾या भरतीच्या अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.