आदिवासी विकास विभाग अंतर्गत 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवारांची शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदी भरती सुरू! आजचं अर्ज करा | Adivasi Vikas Vibhag Bharti 2023

Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 : 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण आहात? आदिवासी विकास विभाग अंतर्गत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती सुरू झाली आहे. शैक्षणिक विभागांत नोकरी मिळविण्याची ही संधी सोडू नका. या भरतीमध्ये मदतनीस, कामठी, स्वयंपाकी, प्राथमिक शिक्षक (शिक्षण सेवक), माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक), उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) व स्त्री अधिक्षिका ही पदे भरली जाणार आहेत. शिक्षण संस्थेत रिक्त असलेल्या पदांच्या जागा नवीन जागा भरण्यासाठी नवीन जाहीर प्रक्रिया जाहिर करण्यात आली आहे. भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता पूर्ण करणा-या पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 : The recruitment of teachers and non-teaching staff under Tribal Development Department has started. In this recruitment, the posts of Helper, Kamathi, Cook, Primary Teacher (Education Sevak), Secondary Teacher (Education Sevak), Higher Secondary Teacher (Education Sevak) and Stree Adhikshika will be filled.
भरती विविधआदिवासी विकास विभाग अंतर्गत
भरती प्रकारसरकारी
भरती श्रेणीराज्य सरकार
(State Government)

◾भरली जाणारी पदे : प्राथमिक शिक्षक (शिक्षण सेवक), माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक), उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक), स्त्री अधिक्षिका, कामठी, स्वयंपाकी व मदतनीस पदे भरली जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 7वी, 10वी, 12वी, एच.एस.सी. डी. एड. (T.E.T/C.T.E.T. उत्तीर्ण), बी.एस्सी.बी.एड. १ (गणित) ओ ग्रुप बी.ए.बी.एड. १ (जनरल) (T.E.T/C.T.E.T) प्राधान्य, एम.ए.बी.एड. (भूगोल) (T.E.T/C.T.E.T) प्राधान्य, बीएसडब्लू / एमएसडब्लू (प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता – जाहिरात पहा.)
◾आदिवासी विकास विभाग अंतर्गत केल्या जाणाऱ्या या भरतीची पुर्ण PDF जाहिरात खाली पहा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट व 20 ऑगस्ट ही अर्ज मागविण्याची अंतिम दिनांक आहे. त्या अगोदर अर्ज करा.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾वयोमर्यादा : 25 ते 30 वर्ष (काही पदांसाठी – जाहिरात पहा)
◾एकूण पदे : 017 पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : आदिवासी उन्नती सेवा मंडळ राजूर, ता. अकोले, जि. अहमदनगर
◾शैक्षणिक पात्रता पूर्ण करणा-या पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित सत्य प्रतिसह आपला अर्ज पोस्टाने संस्थेच्या पत्यावर दिनांक 10 व 20 ऑगस्ट 2023 पर्यंतच पाठवावा.
◾मुदतीनंतर आलेल्या अजांचा विचार केला जाणार नाही. स्वतःचा अर्ज. शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, अनुभवाचा दाखला, मागासवर्गीय उमेदवारांनी जातीचा दाखला जात वैधता प्रमाणपत्र चारीत्र्याचा दाखला ही कागदपत्रे अनुक्रमे जोडावीत, सर्व कागदपत्र एकाच वेळी पाठवावी.
◾एका पेक्षा जास्त अर्ज उमदेवारांनी पाठविण्यात येऊ नये. कागदपत्रांच्या छाननी साठी उमेदवारांना कळविण्यात येईल.
◾नेमून दिलेल्या दिनांकास स्वतः मूळ कागदपत्रांसह छाननीकरीता हजर राहावे. पदसंख्येत बदल होऊ शकतो. अर्जावर मुळ पत्ता, मेल आयडी व चालु असलेला भ्रमणध्वनी नमूद करावा.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : अर्ज पाठवण्याचा पत्ता / अर्ज सादर करण्याचा पत्ता: आदिवासी उन्नती सेवा मंडळ, राजूर, ता. अकोले, जि.
◾अधिक माहितीसाठी PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.