पुणे महानगरपालिका मध्ये 10वी व 12वी पास उमेदवारांची थेट भरती प्रक्रिया सुरू! आजचं अर्ज करा | PMC BHARTI 2023

PMC Bharti 2023 : महानगरपालिकेत काम नोकरी शोधत आहात तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. पुणे महानगरपालिकेने या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पुणे महानगरपालिकेतील शिक्षणं विभागात विविध पदे रिक्त आहेत ती पदे भरण्यास सुरुवात करण्यात आहे. आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या. त्यामुळे Pune Municipal Corporation मध्ये नोकरी शोधणाऱ्या अर्जदारांना ही चांगली संधी आहे. पुर्ण जाहिरात पुणे महानगरपालिका द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या अर्जदारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचून घ्यावी. रिक्त पदे, भरती बद्दलची इतर सर्व माहिती तसेच पुर्ण जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PMC Bharti 2023 : If you are looking for a job in Municipal Corporation then this is a good opportunity for you. Pune Municipal Corporation has published advertisement for this recruitment. Various posts are vacant in education department of Pune Municipal Corporation. Apply and register today.

◾भरती करण्यात येणारा विभाग : पुणे महानगरपालिका (PMC)
◾पात्रता : 10वी व 12वी उत्तीर्ण (अधिक माहितीसाठी खाली जाहिरात पहा)
◾निवड झाल्यावर उमेदवारांचे नोकरी ठिकाण : पुणे (Jobs in Pune)
◾ मासिक वेतन : ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना प्रती महिना 20,000 रूपये वेतन देण्यात येईल.
◾Pune Municipal Corporation भरतीची पुर्ण माहिती व सविस्तर pdf जाहिरात खाली पहा.

जाहिरात 1येथे क्लीक करा
जाहिरात 2येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची दिनांक : या भरतीसाठी 28 जुलै 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾शेवटची दिनांक : 02 ऑगस्ट 2023 ही अर्ज मागविण्याची अंतिम दिनांक आहे.
◾वय : PMC Bharti 2023 बद्दल वयाची माहिती वरील जाहिरात मध्ये पहा.
◾पदाचे नाव : शिक्षक व इतर पदे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾एकूण पदे : 153 पदे.
◾व्यवसायिक पात्रता : माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रधारक व शिक्षणशास्त्र पदविका व शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण. (अ) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. ब) शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल.
◾उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झालेच्या दिनांकापासून 2 ऑगस्ट (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११.०० ते २.०० या वेळेपर्यंत अर्ज शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका येथे समक्ष हस्त पोहोच सादर करावेत. पोस्टाने / टपालाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज सादर करतेवेळी उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सोबत घेऊन यावीत
◾निवड पद्धति : गुणांनुसार थेट भरती केली जाणार आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उर्दू माध्यम – प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५
विशेष शिक्षक – विशेष मुलांची शाळा, मनपा शाळा क्र १४ मुलांची, काँग्रेस भवनमार्ग, शिवाजीनगर, पुणे ५

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.