जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत 8वी व 10वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! आजचं अर्ज करा | Jilhadhikari Karyalay Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Bharti 2023 : जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. ग्राम पातळीवर केलेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्तींची नियुक्ती करायची आहे. यासाठी विहित पात्रता धारण करणारे इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर पदासाठी पात्रता व आवश्यक कागदपत्रे याचा सविस्तर तपशील जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे प्रसिद्ध केलेल्या जाहिरात मध्ये आहे. उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक १४.०८.२०२३ रोजी पर्यंत सायंकाळी ५.०० वाजता पर्यंत करायचे आहेत. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दलची इतर माहिती, पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilhadhikari Karyalay Bharti 2023 : The recruitment of new posts has started in the collector office. Mandatory persons are to be appointed for social audit of the work done at the village level. For this, applications are invited from interested candidates possessing the prescribed qualifications. Eligibility and required documents for the said post are detailed in the advertisement published by the Collectorate. Candidates have to submit their applications by 14.08.2023 by 5.00 PM.
भरती विभागजिल्हाधिकारी कार्यालय
भरती प्रकार सरकारी
भरती श्रेणीराज्य सरकार

◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवार किमान १० पास असावा. १० वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान ८ वी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल. यासाठी कमाल शिक्षणाची मर्यादा नाही.
◾जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे ही भरती होत असल्याने सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾जिल्हाधिकारी कार्यालय भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾वयोमर्यादा : भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष असावे. कमाल ५० वर्षापेक्षा जास्त नसावे. तरच तुम्ही अर्ज करू शकतात.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) साधन व्यक्ती पदासाठी सोबत प्रदर्शित केलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 31 जुलै 2023 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
◾पदाचे नाव : संसाधन व्यक्ती.
◾निवड प्रक्रिया : छाननी करून विहित अर्हता व कागदपत्रांसह प्राप्त झालेल्या अर्जाच्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. निवड केलेल्या साधन व्यक्तींना ४ दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी हजर रहावे लागेल.
◾निवड झाल्यावर ते ज्या गावातील रहिवाशी आहेत त्या गावाची ग्राम पंचायत सोडून नेमुन दिलेल्या अन्य ग्राम पंचायतीत जेथे सामाजिक अंकेक्षण होणार आहे, अशा ठिकाणी निवासी राहून काम करावे लागेल.
◾ Job Location (नोकरी ठिकाण) : वाशिम (Government Job In Wasim)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 14 ऑगस्ट 2023.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी रोहयो, कक्ष क्रमांक 9, जिल्हाधिकारी कार्यालय, काटा रोड, वाशिम कार्यालय.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.