सरकारी नोकरी शोधताय? महाराष्ट्र शासन अंतर्गत आदिवासी विकास विभाग मध्ये तब्बल 602 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. आदिवासी विकास विभाग मध्ये ही मोठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. नाशिक आदिवासी विकास विभाग कार्यालय व्दारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.