Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत बहुउद्देशीय कामगार, सफाईगार अजून विविध अतिरिक्त पदे भरण्याकरिता बृहन्मुंबई महापालिका द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र इच्छुक अर्जदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज सादर करावेत. मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागता नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात तसेच ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : Brihanmumbai Municipal Corporation has published an advertisement for filling up the posts of Multi-Purpose Workers, Cleaners and various additional posts in Brihanmumbai Municipal Corporation. Eligible applicants should submit the application online along with the necessary documents.
◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरली जाणारी पदे : सफाई कर्मचारी व इतर पदे भरली जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मुंबई महानगरपालिका भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 20 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : उमेदवारना ०६ महिन्यांकरिता कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहे.
◾पदाचे नाव : बहुउद्देशीय कामगार, सफाई कामगार
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾रिक्त पदे : 09 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई.
◾उमेदवारांनीआवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. अर्ज ई-निविदेमार्फत स्वीकारण्यात येतील.
◾बहुउद्देशीय कामगार ०८ पदे आणि सफाईगार ०१ पद अशी एकूण ०९ अतिरिक्त पदे प्रथमतः ०६ महिन्यांकरिता कंत्राटी तत्त्वावर ई-निविदा मागवून स्थानिक अशासकीय संस्थेमार्फत भरण्याकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.