आर्मी भरतीची तयारी करताय? तर अग्निवीर भरती 2024 ला सुरुवात! | पात्रता – 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण | Agniveer Bharti 2024

Agniveer Bharti 2024 : 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण असाल तर भारतीय सेना (इंडियन आर्मी) मध्ये नवीन रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती महाराष्ट्र विभाग होत आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत अविवाहित पुरुष उमेदवारांकडून अग्निवीर भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाइन नोंदणी दिनांक 13 फेब्रुवारी 2024 ते 22 मार्च 2024 पर्यंत होणार आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर आजचं अर्ज करा. अधिकृत जाहिरात भारतीय सेना द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात वाचून घ्या. सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Agniveer Indian Army Bharti 2024 : Recruitment is announced to fill the vacancies in Indian Army. This recruitment is happening in Maharashtra Division. Indian Army has started inviting online application for Agneeveer Recruitment 2024 from unmarried male candidates under Agneepath Yojana.

◾देशसेवा करण्याबरोबरच सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾केंद्र सरकार व्दारे ही भरती केली जात आहे..
◾भरती पदाचे नाव : अग्निवीर जवान (Agniveer Javan) या पदांची भरती केली जात आहे.
◾ शैक्षणिक पात्रता : 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण.
◾भरती होणारे ARO विभाग :
1) कोल्हापूर विभाग : कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा
मुंबई विभाग : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.
2) पुणे विभाग : अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर. औरंगाबाद (छ.संभाजीनगर) विभाग : औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.
3) मुंबई विभाग : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.
4) (छ.संभाजीनगर) विभाग : औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.
5) नागपूर विभाग : नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.
◾सर्व जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

अग्णीविर आर्मी
भरती 2024 सर्व
जिल्ह्यांच्या जाहिराती
येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾या भरतीसाठी 13 फेब्रुवारी 2024 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत.
◾वयोमर्यादा : वय 17 ते 21 वर्ष वय असलेले (जन्म 01 ऑक्टोबर 2003 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान.).
◾शारीरिक पात्रता : 1] उंची 168 सेमी. 1] छाती 77-82 सेमी.
◾भरती प्रक्रिया : भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा संपूर्ण भारतात संगणक आधारित चाचणी केंद्रांवर ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा असेल आणि दुसरा टप्पा रॅलीच्या ठिकाणी AROS द्वारे भरती रॅली असेल.
◾अग्निवीर विभागांत चार वर्षांच्या कालावधीसाठी उमेदवारांना भारतीय सैन्यात दाखल होईल. अग्निवीर भारतीय सैन्यात एक वेगळी रँक तयार करेल, जी इतर कोणत्याही विद्यमान पदांपेक्षा वेगळी असेल. भारतीय सैन्य अग्निवीरला चार वर्षांच्या कालावधीपेक्षा जास्त ठेवण्यास बांधील नाही.
◾चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यावर भारतीय सैन्याने जाहीर केलेल्या धोरणांच्या आधारे, AGNIVEER ला कायमस्वरूपी होण्यासाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल. भारतीय सैन्यात भरतीत या अर्जांचा त्यांच्या चार वर्षांच्या व्यस्त कालावधीतील कामगिरीसह वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित केंद्रीकृत पद्धतीने विचार केला जाईल आणि अग्निवीरच्या प्रत्येक विशिष्ट तुकडीचतील 25% टक्के उमेदवारांची निवड केली जाईल.
◾22 मार्च 2024 ही अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.