
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज नमुना | येथे क्लीक करा |
सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग 15 वा वित्त आयोग अधिनिस्त पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 15 वा वित्त आयोगाचे अधिनिस्त वरीलप्रमाणे नमुद करणेत आलेली पदे 11 महिने 29 दिवस या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने भरणेकरिता अर्ज वरील नमुद करणेत आलेल्या तारखेला मागविणेत येत आहेत. जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र असलेल्या सामाजिक प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज सादर करावयाचा आहे.