Darubandi Police Bharti 2023 : पोलीस विभागातील मोठी भरती झाल्यानंतर दारुबंदी पोलीस भरती सुरू झाली होती. परंतु त्याला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा भरतीला सुरुवात झाली आहे. जवान (दारुबंदी पोलीस) व जवान-नि-वाहनचालक (गट-क) आणि चपराशी (गट-ड) संवर्गातील जाहिरात प्रसिध्द करुन उमेदवारांकडून दि. 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमध्ये लघुलेखक, लघुटँकलेखक, जवान (पोलीस) वाहनचालक व चपराशी पदांची भरती केली जात आहेत. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
Darubandi Police Bharti 2023 : By publishing the liquor ban police recruitment advertisement from the candidates. Applications have been invited online from November 17 to December 1. In this recruitment, the posts of Short Writer, Short Tank Writer, Jawan (Police) Driver and Chaparashi are being recruited.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government – महाराष्ट्र शासन) मध्ये नोकरी मिळवायची संधी आहे.
◾भरती विभाग : दारूबंदी पोलीस भरती (Darubandi Police Bharti 2023)
◾पदाचे नाव : दारुबंदी पोलीस (जवान), लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान-नि-वाहनचालक (गट-क) आणि चपराशी.
◾भरती प्रकार : सरकारी (Government)
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण. (10th Pass) तुम्ही जरी फक्त 10वी पास असाल तर पोलीस बनू शकता. (जाहिरात पहा.)
◾मासिक वेतन : 21,700 ते 69,100 रूपये मासिक पगार देण्यात येणार आहे.
◾दारुबंदी पोलीस भरतीची जाहिरात (पत्रक) व सविस्तर माहिती खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहात.
◾भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा (Age) : सर्वसाधारण उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्ष व मागासवर्गीय उमेदवाराचे वय 18 ते 45 वर्ष दरम्यान असायला हवे.
◾शारीरिक पात्रता (Physical Qualifications) : पुरुष उमेदवारांसाठी : उंची – किमान १६५ से.मी., छाती – न फुगविता ७९ से.मी. (किमान) व ५ फुगवून छातीतील किमान से.मी. आवश्यक. तर महिला उमेदवारांसाठी : उंची – किमान १६० से.मी, छाती – लागू नाही, वजन – 50 किलो आवश्यक आहे.
◾मैदानी चाचणी (Field test) :- जवान (दारुबंदी पोलीस) या पदांच्या शारिरीक पात्रता पूर्ण असलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी संबंधित जिल्हयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येईल.
◾निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (Written Exam) व शारिरीक चाचणी. लेखी परीक्षा – 120 व मैदानी चाचणी 80 गुण एकूण 200 गुण होणार आहे.
◾अर्ज सुरू : 17 नोव्हेंबर 2023 पासून.
◾Total Posts : 651 पदांची भरती आयोजीत केली आहे. लवकरच दिनांक जाहीर केला जाईल.
◾ दारुबंदी पोलीस भरती विषयी अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.