Collector Office Bharti 2023 : नोकरी शोधताय? जिल्हाधिकारी ऑफीस अंतर्गत संगणक चालक, शिपाई, सेवानिवृत्त तहसिलदार किंवा नायब तहसिलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक या पदांची नवीन भरती जाहीर केली आहे. तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असाल तरीही तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर थोडी घाई करा कारण आज अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. भरतीची पुर्ण जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापुर्वी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण अर्ज व जाहिरात खाली दिली आहे.
Collector Office Bharti 2023 : Looking for a job? New recruitment for the posts of Computer Operator, Constable, Retired Tehsildar or Naib Tehsildar, Retired Top Clerk or Circle Officer or Clerk-Typist has been announced under Collector Office. If you are looking for a job then this is a good opportunity for you.
◾पदे : या भरतीमध्ये संगणक चालक, शिपाई, सेवानिवृत्त तहसिलदार किंवा नायब तहसिलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.
◾मासिक वेतन : 25,000 ते 40,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना पगार दिले जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण (मूळ जाहिरात वाचा)
◾जिल्हाधिकारी कार्यालय भरतीची पुर्ण जाहिरात, सर्व अर्ज खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत अर्ज | येथे क्लीक करा |
◾शेवटची दिनांक : आज दिनांक 13 ऑक्टोंबर 2023 रोजी अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾वय : 18 ते 45 वयवर्ष दरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾एकूण पदे : एकूण 063 पदे भरली जाणार आहेत. आजचं अर्ज करा.
◾Job Location (नोकरी ठिकाण) : जळगांव. (Jobs in Jalgaon) या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे.
◾महत्वाचे : 1] ही भरती आदेशाच्या दिनांकापासून प्रथम ३ महिन्यांसाठी व त्यानंतर कामकाजाचे स्वरूप व नियुक्त उमेदवाराचे कामकाज पाहून मुल्यमापन केल्यानंतर निम्नस्वाक्षरीत ठरवतील अशा त्यापुढील ३ महिन्यांच्या कालावधीसाठीच राहणार आहे. 2] ही भरती कायमस्वरूपी तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर भरती केली जात आहे.
◾अर्ज स्विकारण्याचा पत्ता : मा. लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी जळगाव, अल्पबचत इमारत, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव, पिन कोड ४२५००१.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.