पुर्ण GR (शासन निर्णय) | येथे क्लीक करा |
सर्व नवीन सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लीक करा |
Arogya Vibhag Bharti 2023 : सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ग्रामीण क्षेत्रामध्ये विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर आरोग्य संस्थांचे ७५ टक्के बांधकाम पुर्ण झालेले आहे. तसेच अनुक्रमांक ०९ व १२ येथील शासन निर्णयान्वये उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय व ट्रामा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांकरीता आवश्यक असणाऱ्या पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. ग्रामीण जनतेकरीता रुग्णसेवा पुरविण्यासाठी या रुग्णालयांच्या ठिकाणी आकृतीबंधानुसार पदनिर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.