जिल्हा सेतू समिती मध्ये नवीन पदभरती सुरू! जाहिरात प्रसिद्ध! आजचं अर्ज करा. Jilha Setu Samiti Bharti 2023

Jilha Setu Samiti Bharti 2023 : जिल्ह्यातच नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करत आहात? जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा सेतू समिती मध्ये नवीन भरती सुरू झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या ग्रामीण विकास विभागाच्या अंतर्गत जिल्हा सेतू समिती काम करते. जिल्हा सेतू समितीमध्ये विविध पदे रिक्त आहेत. जिल्हा सेतू समितीमध्ये भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव आणि इतर आवश्यक कागदपत्रे आवश्यक आहेत. त्याची सविस्तर माहिती खाली दिली आहे. पदाचे नाव, रिक्त पदे, नोकरी ठिकाण व इतर माहिती खाली दिली आहे. जिल्हा सेतू समितीमध्ये भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पुर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilha Setu Samiti Bharti 2023 : Trying to get a job in the district itself? New recruitment has started in District Setu Committee. The District Setu Committee works under the Rural Development Department of the Government of Maharashtra. Various posts are vacant in District Setu Committee. Candidates need educational qualification, age limit, experience and other necessary documents to apply for recruitment in Zilla Setu Samiti. Its detailed information is given below.

◾भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे जिल्हा निवड समिती मध्ये ही भरती केली जात आहे.
◾भरती प्रकार : सरकारी (Government)
◾भरती श्रेणी : राज्य सरकार
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या पात्रतेनुसार राहणार आहे. (खालील पुर्ण जाहिरात वाचा)
◾जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत होत असलेल्या जिल्हा सेतू समिती भरतीची जाहिरात व अधिक माहिती तसेच अर्ज खाली दिला आहे.

📑 पूर्ण जाहिरात येथे क्लिक करा
🖥️ अर्ज येथे क्लिक करा
👥 टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

◾मासिक वेतन – 20,000 रूपये प्रति महिना मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 1 ऑगस्ट 2023 ही अर्ज सुरू होण्याची दिनांक आहे.
◾पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक
◾व्यावसायिक पात्रता : राष्ट्रीय भूमि अभिलेख कार्यक्रमांतर्गत ई-चावडी, ई-फेरफार, ई-पीक पहाणी, इत्यादी कामाचा शासकीय कार्यालयातील किमान 4 वर्षाचा अनुभव आवश्यक.
◾अर्ज शुल्क : अर्जाचे शुल्क रु.500/- पाचशे मात्र कार्यालयात अर्ज जमा करते वेळी रोख स्वरूपात जमा करावे लागेल.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन
◾नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 8 ऑगस्ट 2023.
◾स्थानिक उमेदवारास प्राधान्य.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत.
◾पात्र उमेदवारांची तोंडी मुलाखत : 10 ऑगस्ट 2023 रोजी घेण्यात येईल.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग.
◾महत्वाचे : 1. सदरील नियुक्ती कंत्राटी स्वरुपात निव्वळ तात्पुरत्या कालावधीसाठी करण्यात येत असून ही शासकीय नोकरी नाही. 2.नेमणूक केलेल्या उमेदवाराची सेवा पूर्णपणे जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग, कुळवहीवाट शाखेशी संबधित राहील. या अंतर्गत सोपविलेली कामे पूर्ण क्षमतेने पार पाडावी लागतील.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.