Post Office Bharti 2023 : 10वी पास उमेदवारांसाठी भारतीय डाक विभागाने तब्बल 30,041 पदांसाठी भरती जाहिरात जारी केली आहे. या महाभरतीमध्ये ग्रामीण डाक सेवक (पोस्ट मास्तर – GDS), सहायक शाखा पोस्ट मास्टर (एबीपीएम) आणि शाखा पोस्ट मास्टर (बीपीएम) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात रिक्त पदांवर भरती सुरू आहेत. पुर्ण जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे. नागपूर जिल्हा, नागपूर शहर, वर्धा व चंद्रपूर व इतर जिल्ह्यातील भरती होणाऱ्या पुर्ण गावांची यादी खाली दिली आहे. तुमच्या गावाचे नाव पहा व अर्ज करा.
GDS BHARTI 2023 MAHARASHTRA : For 10th pass candidates, Indian Postal Department has issued a recruitment advertisement for as many as 30,041 posts. Online applications are invited for the posts of Gramin Dak Sevak (Post Master - GDS), Assistant Branch Post Master (ABPM) and Branch Post Master (BPM) in this Mahabharti. The last date to apply for these posts is 23 August 2023.
◾पदे : पोस्ट मास्तर, सहायक शाखा पोस्ट मास्टर (एबीपीएम) आणि शाखा पोस्ट मास्टर (बीपीएम)
◾पात्रता : जे उमेदवार कमीत कमी 10वी उत्तीर्ण आहेत ते अर्ज करू शकतात.
◾एकूण पदे : भारतीय डाक विभागात तब्बल 30,041 पदे भरली जाणार आहेत.
◾मासिक वेतन : ज्यांची निवड होईल त्यांना 12,000 रूपये ते 29,380 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾भरती जिल्हे : नागपूर जिल्हा, नागपूर शहर, वर्धा चंद्रपूर व इतर जिल्हे. (सर्व जिल्ह्यांतील भरती होणाऱ्या गावांची यादी खाली दिली आहे.)
◾वरील जिल्ह्यातील सर्व गावांची यादी, पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
नागपूर जिल्हा, नागपूर शहर, वर्धा चंद्रपूर व इतर जिल्हे भरती होणाऱ्या गावांची यादी | येथे क्लीक करा |
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
◾नागपूर जिल्हा, नागपूर शहर, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील डाक विभागात भरती करण्यात येणाऱ्या गावांची यादी वरती दिली आहे.
◾ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल त्या अर्जदारांना Permanent नोकरी मिळणार आहे.
◾भरतीसाठी पात्र वय : उमेदवारांचे वय 18 ते 40 दरम्यान असणे आवश्यक आहे.
◾Online अर्ज सुरू : 3 ऑगस्ट 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा.
◾शुल्क : ओपन/ OBC/ EWS – 100/- रूपये तर SC / ST/ PwD – 0/- शुल्क आकारले गेले आहे.
◾निवड : अर्जदारांना 10वीच्या टक्के नुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
◾Last date to Apply : 23 ऑगस्ट 2023.
◾नोकरी करण्याचे ठिकाण : महाराष्ट्र (Government Job In Maharashtra)
◾पोस्ट ऑफिस भरती बद्दल अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.