Arogya Vibhag Bharti 2023 : यावेळी राज्यातील सर्वात मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र शासन अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये ही भरती केली जात आहे. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी तुम्ही 10वी, 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल तर आजचं अर्ज करा. कारण आज अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक आहे. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. आरोग्य खात्यात एकूण 11,903 पदांची भरती सुरू आहे. या मेगाभरती अंतर्गत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध 60 प्रकारची एकूण 11,903 पदे भरली जात आहेत. 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापूर्वी वाचून घ्या. अर्ज लिंक खाली दिली आहे.
Arogya Vibhag Bharti 2023 : At this time, the largest recruitment process in the state is going on. This recruitment is being done in the Public Health Department under the Government of Maharashtra. Apply today if you have passed 10th, 12th or graduation to be eligible for this recruitment. Because today is the last date for accepting applications.
◾पदाचे नाव : पदे – शिपाई, आरोग्य सेवक, सफाई कामगार, कक्षसेवक, लिपिक, टंकलेखक, वाहनचालक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका (नर्स) व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मासिक वेतन – 25,500 ते 70,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (पदानुसार वेगवेगळे)
◾भरती श्रेणी : महाराष्ट्र राज्य सरकार अंतर्गत ही भरती सुरू झाली आहे.
◾या भरतीमध्ये एकूण 11,903 पदे भरली जात आहेत.
◾आरोग्य विभाग भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज लिंक खाली दिली आहे.
गट क जाहिरात | येथे क्लीक करा |
गट ड जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : आज दिनांक 18 सप्टेंबर 2023 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾वय : 18 वर्ष पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : राज्यातील सर्व जिल्हे मध्ये ही भरती सुरू झाली आहे.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मंगळवार, दिनांक २९/०८/२०२३ दुपारी ३.०० वाजल्यापासून उमेदवारांना https://arogya. maharashtra.gov.in/ संकेतस्थळावरील लिंकवर पर्याय उपलब्ध करून दिले होते. सदर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालमर्यादा २९/०८/२०२३ दुपारी ३.०० पासून दिनांक १८/०९/२०२३ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 18 सप्टेंबर 2023 रोजी अर्ज मागविण्याची शेवटची दिनांक आहे.
◾सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज लिंक वरती दिली आहे.