MRVC Bharti 2023 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (Mumbai Railway) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रणालीच्या नियोजन आणि विकासामध्ये देखील सहभागी आहे. तरी रेल्वे विभागांत नोकरी मिळविण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा. मुंबई रेल्वे (Mumbai Railway) येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुंबई रेलवे विकास भारत सरकार रेल मंत्रालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
MRVC Bharti 2023 : There is a good and great opportunity to get a job in Mumbai Railway Development Corporation (Mumbai Railway).
◾भरती विभाग : मुंबई रेलवे विकास भारत सरकार रेल मंत्रलय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत केली जात आहे.
◾पदाचे नाव : प्रकल्प अभियंता – सिव्हिल.
◾शैक्षणिक पात्रता : (Civil Engineering) पदवीधर किंवा मान्यताप्राप्त 60% पेक्षा कमी गुण नसावेत.
◾मानधन/वेतन : 40,000/- रूपये असणार आहे.
◾भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती व अर्ज खाली दिला आहे.
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत घेतली जाणार आहे मुलाखतीला उपस्थित राहणे आवश्यक आहे.
◾मुलाखतीची तारीख: 25 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2023. पर्यंत मुलाखत घेतली जाणार आहे.
◾वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. SC आणि ST उमेदवार – उच्च वयोमर्यादेत 5 वर्षांनी सूट, ओबीसी उमेदवार – उच्च वयोमर्यादेत ३ वर्षांनी सूट.
◾रिक्त पदे : 20 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾उमेदवारांनी वैयक्तिकरित्या सादर केलेल्या अर्जांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर, पात्र उमेदवारांची फक्त मुलाखत घेतली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 29 सप्टेंबर 2023. पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता व (मुलाखतीची ठिकाण) : व्यवस्थापक (HR), मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई-400020
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.