LAST DATE : बँक मध्येत शिपाई व बँक मॅनेजर पदांची भरती! शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर उत्तीर्ण | आजचं ऑनलाईन अर्ज करा | Bank Bharti 2023

Bank Bharti 2023 : पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक येथे शिपाई, शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक या पदांच्या रिक्त जागा भरण्याकरिता भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्यास थोडी घाई करा कारण आज अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. शैक्षणिक पात्रता 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेवारांना बँक मध्ये नोकरी मिळवायची असेल तर ही चांगली व उत्तम संधी आहे. जाहिरात पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या. या बँक भरतीची जाहिरात व जाहिरात मधील रिक्त असणारी पदे, इतर माहिती, व सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bank Bharti 2023 : People's Cooperative Bank has announced recruitment for the posts of Constable, Branch Manager, Assistant Branch Manager. Hurry up to apply as today is the last date to apply. Educational qualification 12th and graduation pass candidates want to get job in bank then this is good and best opportunity.

◾भरती करीत असलेल्या पदाचे नाव : या भरतीमध्ये शिपाई, शाखा व्यवस्थापक (बँक मॅनेजर), सहायक शाखा व्यवस्थापक (सहायक बँक मॅनेजर) पदे भरली जात आहे.
◾भरती विभाग : ही भरती पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक मध्ये ही भरती केली जात आहे.
◾पात्रता (Educational Qualifications : 12वी व पदवीधर उत्तीर्ण.
◾मासिक वेतन : खालील मूळ जाहिरात वाचा.
◾पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली वाचा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : दिनांक 6 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 40 वर्ष पेक्षा जास्त असेल ते या भरतीसाठी अर्ज करण्यास अपात्र असतील.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : बँक मॅनेजरसाठी : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील प्रथम श्रेणी / पदव्युत्तर पदवीधर, बँकिंग आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾निवड प्रक्रिया : शाखा व्यवस्थापक आणि सहाय्यक शाखा व्यवस्थापक या पदांसाठी निकषांनुसार बायोडाटा वर्गीकरण केल्यानंतर वरील पात्रता असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल.
◾रिक्त पदे : एकूण 12 पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जळगांव (Jobs in Jalgaon)
◾ऑनलाईन अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता: [email protected]
◾ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : पाठवण्याचा पत्ता: द पाचोरा पीपल्स को-ऑप बँक, मुख्य कार्यालय, स्टेशन रोड, पाचोरा- 424201 जळगाव.
◾Last Date to Apply : 15 ऑक्टोबर 2023 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून मग अर्ज करा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.