सरकारी नोकरी : एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये एकूण 10,390 पदांची ऑनलाईन भरती सुरू! शैक्षणिक पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर | Eklavya Model Residential School Recruitment 2023

Eklavya Model Residential School Recruitment 2023 : सरकारच्या शिक्षण विभागांत नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. भारत सरकार अंतर्गत एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथे रिक्त असलेल्या प्राचार्य, PGT, लेखापाल, ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA), प्रयोगशाळा परिचर, वसतिगृह अधिक्षक (महिला व पुरुष) व इतर पदांच्या तब्बल 010,390 पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन जाहीर करण्यात आहे. या शैक्षणिक क्षेत्रातील महाभरतीची जाहिरात आदिवासी मंत्रालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी उत्सुक व पात्र असलेल्या 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात ऑनलाईन अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Eklavya Model Residential School Recruitment 2023 : There is a good opportunity to get a job in education department of Govt. Eklavya Model Residential School under Government of India is announcing this new to fill up to 010,390 vacant posts of Principal, PGT, Accountant, Junior Secretariat Assistant (JSA), Lab Attendant, Hostel Superintendent (Female & Male) and other posts.

◾भरती विभाग : सरकारच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये ही भरती करण्यात येत आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾पदांचे नाव : प्रयोगशाळा परिचर, लेखापाल, प्राचार्य, PGT, ज्युनियर सचिवालय सहाय्यक (JSA), वसतिगृह अधिक्षक (महिला व पुरुष) व इतर पदे.
◾पात्रता (Educational Qualifications) : 10वी, 12वी, पदवीधर उत्तीर्ण अर्जदार तसेच इतर शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ही अर्ज करू शकणार आहेत. आजचं अर्ज करा.
◾उमेदवार अनेक पदांसाठी उत्सुक असल्यास एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करू शकतो. अशा प्रकरणांमध्ये, उमेदवाराला प्रत्येक पदासाठी आवश्यक शुल्क स्वतंत्रपणे द्यावे लागणार आहे.
◾भरतीची पुर्ण जाहिरात, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent – कायमस्वरुपी) नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्ष आहे. ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरतीसाठी लागणारे अर्ज शुल्क : प्राचार्य – Rs. 2000/-, PGT – Rs. 1500/ व इतर पदे – Rs. 1000/- तर SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
◾नोकरी ठिकाण : महाराष्ट्र (Government Job In Maharashtra)
◾LAST Date to Apply : 19 ऑक्टोंबर 2023 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.