सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये 02109 पदांची भरती! शिपाई, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, लिपिक भरती | पात्रता – 12वी व पदवीधर उत्तीर्ण | Maharashtra PWD Bharti 2023

Maharashtra PWD Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत खालील १४ संवर्गातील एकूण २१०९ पदांच्या सरळसेवा भरती करीता मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबई कार्यालयाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये शिपाई, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांची भरती केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मधील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maharashtra PWD Bharti 2023 : Chief Engineer, S.B. Advertisement has been released by Regional Division, Mumbai Office. Constable, Stenographer, Laboratory Assistant, Driver, Senior Clerk and other posts will be recruited in this recruitment. Public Works Department has announced new vacancies.

◾भरती विभाग : सार्वजनिक बांधकाम विभाग.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 02109 पदे भरली जाणार आहेत.
◾पदांचे नाव : शिपाई, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी व पदवीधर आणि इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
◾मासिक वेतन : 15,000 ते 1,32,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
◾वयोमर्यादा : 18 ते 45 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾परीक्षा शुल्क – खुला – १०००/- रु तर राखीव उमेदवार यांना ९००/- शुल्क आकारले जाणार आहे.
◾भरती कालावधी : पर्मनंट (कायमस्वरुपी) नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 16 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू होणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)
◾निवड प्रक्रिया : 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन (Computer) वर घेण्यात येईल.
◾अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्विकारण्यात येतील.
◾अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ :- https://mahapwd.gov.in
◾अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mahapwd.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
◾अर्ज भरण्याची व परीक्षाशुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंटगेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परिक्षार्थी उमेदवारांनी मुदतीतच अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 06 ऑक्टोंबर 2023 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.