सरकारी नोकरी : सैनिक कल्याण विभाग भरती 2024 | विविध पदांची भरती | Sainik Kalyan Vibhag Bharti 2024

Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 : सैनिक कल्याण विभाग (Department of Soldiers Welfare) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासन व्दारे सैनिक कल्याण विभाग मध्ये कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, कवायत प्रशिक्षक, शारिरिक प्रशिक्षण निदेशक, वसतिगृह अधीक्षीका व इतर पदे भरण्याकरीता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 : Department of Soldiers Welfare has announced a new recruitment process to fill the vacant posts. Maharashtra Government is inviting online applications from the candidates for filling up various posts in Soldier Welfare Department.

◾महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. लगेच ऑनलाईन अर्ज करा.
◾भरतीची जाहिरात सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती पदाचे नाव : झाली.दिलेली मूळ जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : 12 फ्रब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾भरती होण्याचा कालावधी : पर्मनंट (कायमस्वरुपी)
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾अर्ज शुल्क : 1000 रूपये.
◾वय : वय 50 वर्ष पेक्षा जास्त नसावे.
◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक, कवायत प्रशिक्षक व शारीरिक प्रशिक्षण निदेशक
◾शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता : उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व ज्या उमेदवाराची सशस्त्र दलात १५ वर्षापेक्षा जास्त सेवा झालेली असेल.
◾एकूण भरण्यात येणारी पदे : 062 पदे.
◾नोकरी ठिकाण (Job Location) : घोरपडी, पुणे.
◾TCS या कंपनीव्दारे ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.
◾परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे ०७ दिवस अगोदर उमेदवारास प्रवेशप्रमाणपत्र (Hall Ticket) उमेदवाराच्या लॉग-इन आयडीव्दारे वरील नमूद संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येईल.
◾शेवटची दिनांक : 03 मार्च 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.