New : बँकेमध्ये शिपाई, सुरक्षारक्षक, सहाय्यक, ड्रायवर भरती प्रक्रिया सुरू | शैक्षणिक पात्रता – 10वी/12वी उत्तीर्ण | Bank Job in Maharashtra 2023

Bank Job in Maharashtra 2023 : बँकेमध्ये शिपाई, सुरक्षारक्षक, सहाय्यक, ड्रायवर व इतर पदांची भरती प्रक्रिया सुरू असून आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या. ही भरती बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. या भरतीसाठी 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील. भरतीची जाहिरात बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bank Job in Maharashtra 2023 : The recruitment process for constable, security guard, assistant, driver and other posts is going on in the bank, apply today and register.  This recruitment is newly announced to fill the vacant posts in the bank.  Candidates who have passed 10th, 12th and graduation are eligible to apply for this recruitment. 

◾पदाचे नाव : शिपाई, सुरक्षारक्षक, सहाय्यक, ड्रायवर व इतर पदे.
◾वय : 18 वर्ष पुढील वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. (शैक्षणिक पात्रता पदांच्या पात्रतेनुसार वेगवेगळी आहे.)
◾को.ऑप.बँक लिमिटेड भरती पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

जाहिरातयेथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾वय : ज्या उमेदवारांचे वय 50 वर्ष पर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत. (या भरतीसाठी पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे.)
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक  : को.ऑप.बँक लिमिटेड भरतीसाठी 10 जुलै 2023 ही अर्ज सुरू होण्याची दिनांक आहे.
◾एकूण पदे (Total Post) : तब्बल 42 पदे भरण्यात येणार आहेत. आजचं अर्ज करा.
◾अर्ज पद्धती :  Offline (ऑफलाईन) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾Selection Process – निवड प्रक्रिया – मुलाखती (Interview) व्दारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
◾Job Location : बुलढाणा (Jobs in Buldhana)
◾महत्वाची कागदपत्रे : अर्जदारांनी अर्ज स्वहस्त अक्षरात संपूर्ण माहितीसह इतर शैक्षणिक पात्रतेसंबंधी उल्लेख करून पाठवावा. पासपोर्ट साईज फोटो, पुरावा म्हणून संबंधित कागदपत्राच्या प्रमाणित केलेल्या झेरॉक्स प्रतीसह अर्जासोबत जोडाव्या.
◾उमेदवारांनी पदासाठी पात्रता निकष पूर्ण केले आहेत याची खात्री करून मगच अर्ज करायचा आहे. नाहीतर तुम्ही अपात्र व्हाल.
◾जे उमेदवार पात्र झाले आहेत त्यांना प्रत्यक्ष मुलाखतीकरिता संपर्क करून तारीख व वेळ कळविण्यात येईल.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता: चिखली अर्बन को. ऑप. बँक लि. चिखली, ‘सहकार समृद्धी’ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मार्ग, मुख्य कार्यालय, चिखली (जिल्हा बुलढाणा ) ४४३२०१ (महाराष्ट्र)
◾Last Date to Apply: 22 जुलै 2023 ही अंतिम दिनांक आहे. आजचं अर्ज करा.
◾काही अडचण आल्यास अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर : ७७७६९०९८६३ संपर्क वेळ: सकाळी ११ ते ५.
◾या भरती विषयी अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.