Sarkari Nokari 2023 : मुंबई, कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांच्या कार्यालयांमध्ये महाराष्ट्र शासन अंतर्गत सर्वच जिल्ह्यात सहकार, पणन व वस्त्रोउद्योगच्या कार्यालयात पदे सरळसेवेने भरण्यसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात सुरुवात झाली आहे. या पदांच्या भरतीकरता ऑनलाईन परीक्षा (Online Exam) महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. या भरतीची ऑनलाईन परीक्षेची तारीख सहकार विभागाच्या संकेतस्थळावर नंतर प्रकाशित करण्यात येणार आहे. पात्र व उत्सुक उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी.
Sarkari Nokari 2023 : In the offices of the districts of Mumbai, Konkan, Nashik, Pune, Kolhapur, Aurangabad, Latur, Amravati, Nagpur, all the districts under the Government of Maharashtra have started to apply online (online) from eligible candidates to fill the posts of co-operative, marketing and textile offices in all districts. Online Exam for recruitment of these posts will be conducted at the designated center in Maharashtra.
◾राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) व्दारे सहकार, पणन व वस्त्रोउद्योग विभागांत ही भरती केली जात आहे.
◾पदे : लघुटंकलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपीक, लेखापरिक्षक श्रेणी २, सहकारी अधिकारी व इतर पदे
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रूपये मासिक वेतन मिळणार आहे.
◾पात्रता : 10वी उत्तीर्ण उमेदवार भरतीसाठी पात्र असतील.
◾या भरतीसाठी अर्जदार उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे.
◾सहकार, पणन व वस्त्रोउद्योग भरतीची पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वय : 18 वर्ष वरील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾अर्ज शुल्क (Fee) : अमागास रु.१,०००/- तर मागासवर्गीय / आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक – रु.१००.
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे उमेदवार अर्ज करण्यास सुरुवात झाली होती.
◾या भरतीसाठी व्यावसायिक पात्रता : सबंधित पदासाठी टंकलेखनची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾निवडीची पद्धत (Selection Process) – सर्व पदांसाठी संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या केंद्रांवर घेण्यात येईल.
◾भरती करण्यात येणारी पदे : 300+ जागांची भरती सुरू झाली आहे. आजचं ऑनलाईन अर्ज करा.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. सर्व जिल्ह्यांमध्ये ही भरती सुरू झाली आहे.
◾Last Date to Apply : 21 जुलै 2023 ही अर्ज मागविण्याची शेवटची दिनांक आहे. आजचं अर्ज करा.
◾या भरतीविषयी अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.