तलाठी भरती 2023 : शेवटचे काही तास बाकी | पगार – 25,500 ते 81,100 रूपये | लगेच अर्ज करा | Talathi Bharti 2023 Advertisement

Talathi Bharti 2023 : तलाठी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. अर्ज स्विकारण्यास फक्त काही तास बाकी आहेत. अनेक अडथळे, अनेक संकटे तसेच अनेक दिवसांची प्रतिक्षा केल्यानंतर अखेर तलाठी भरतीची नवीन व मूळ जाहिरात प्रकाशित झाली होती. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकुण 4644 पदांच्या सरळसेवा भरती करीता भूमी अभिलेख कार्यालयाकडून महाराष्ट्रातील एकुण ३६ जिल्ह्यांसाठी विहित केलेल्या अटी व शर्तींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे आजपासुन अर्ज मागविण्यास परत सुरुवात झाली आहे. आत्ताच अर्ज करा. ऑनलाईन अर्ज लिंक व नवीन जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Talathi Bharti 2023 : Today is the last date to apply online for candidates who dream of becoming a Talathi.  After many hurdles, many crises and many days of waiting, finally the new and original advertisement of Talathi Recruitment was published.

◾भरती विभाग : महसूल व वनविभाग अंतर्गत ही भरती आयोजीत केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन)
◾निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन : 25,500 ते 81,100 रूपये मासिक पगार देण्यात येईल.
◾उमेदवारास मराठी भाषा येणे आवश्यक आहे.
◾महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असलेले उमेदवार व त्याचेकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असले पाहिजे. तरचं अर्ज करता येऊ शकतो.
◾ तलाठी भरती 2023 ची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

तलाठी भरती 2023
मुदतवाढ!
पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online)
◾वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : किमान १८ वर्षापेक्षा कमी व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे. मागासवगीय उमदेवारांसाठी : किमान १८ वर्षांपेक्षा कमी व ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) सरकारी नोकरी.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : तलाठी
◾रिक्त पदे : 4644
◾नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र.
◾परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे शासनाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर https://mahabhumi.gov.in परीक्षेपूर्वी डाऊनलोड उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे ७ दिवस अगोदर उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याची प्रत करुन घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
◾परीक्षेच्यावेळी उमेदवाराने स्वतः चे प्रवेशप्रमाणपत्र आणणे सक्तीचे आहे. त्याशिवाय, परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : आज दिनांक 17 जुलै 2023 ही शेवटची दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.