पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
सर्व नवीन सरकारी नोकरी जाहिराती | येथे क्लीक करा |
बँकेत नोकरी शोधताय? तर तुमच्यासाठी चांगली न्यूज आहे. वाल्मिकी अर्बन को-ऑप बँक लि. येथे “कनिष्ट लिपीक” पदाच्य रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही भरतीसाठी उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 ही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.