GMC Bharti 2024 : 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय यांच्या अधिनस्त असलेल्या विवीध जिल्हयातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट ड (वर्ग-४) संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरीता उमेदवारांकडून विहित नमुण्यात अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
◾पदाचे नाव : सुरक्षारक्षक, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, पहारेकरी, परिचर, सफाईगार, दंत परिचर, वस्तीगृह सेवक, रुग्णपट वाहक, माळी, कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया, स्वयंपाकी व इतर पदे.
◾भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मध्ये ही भरती करण्यात येत आहे.
◾भरती प्रकार : महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण.
◾मासिक वेतन : 15,000 ते 46,000 रूपये. (पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन)
◾भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾वेतन/ मानधन : १५००० – ४७६००/- रुपये पर्यंत.
◾वयोमर्यादा : १८ वर्षे ते ३८ वर्षे.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे
◾अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – १०००/-
राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) – ९००/-
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾पदाचे नाव : गट ड (वर्ग-४)
◾व्यावसायिक पात्रता : उमेदवाराकडे संबंधित पदा प्रमाणे शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता १०वी) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
◾रिक्त पदे : 0680 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर (Government Job In Nagpur)
◾टीप -▪️ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराने पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.▪️अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.▪️अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या अधिवासातील असणे आवश्यक आहे. उमेदवाराने आवश्यकतेनुसार अधियास प्रमाणपत्र सादर करावे.▪️उमेदवाराने कागदपत्रांच्या छाननीच्या प्रक्रियेदरम्यान आणि रुजू होताना सर्व आवश्यक मूळ प्रमाणपत्रे सादर केली पाहिजेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 जानेवारी आणि 24 जानेवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.