अर्बन को-ऑप. बँक लि. मध्ये लिपीक व इतर रिक्त पदासाठी भरती जाहिर! वेतन – 30,000 रूपये | Urban Bank Bharti 2024

Urban Bank Bharti 2024 : अर्बन को-ऑप. बँक लि. मध्ये लिपिक व इतर रिक्त पदासाठी बँकेच्या शाखेसाठी खालील पदे भरावयाची आहेत. तरी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. वाल्मिकी अर्बन को-ऑप. बँक लि. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी व वाल्मिकी अर्बन को-ऑप. बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Urban Bank Bharti 2024 : Urban Co-op.  Bank Ltd. The following posts are to be filled for the bank branch for Clerk and other vacant post. However, applications are invited from eligible candidates. However, eligible and interested candidates should submit their applications online as soon as possible.

◾भरती विभाग : मुख्य कार्यकारी अधिकारी व वाल्मिकी अर्बन को-ऑप. बँक लि. द्वारे या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾मासिक वेतन : 30,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : २१ ते ३० वर्ष.
◾पदाचे नाव : कनिष्ट लिपीक
◾व्यावसायिक पात्रता : बी. कॉम./ एम. कॉम. तसेच टॅली/ MS-CIT/ टायपिंग इंग्रजी 40, मराठी 30
◾रिक्त पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पाथरी, परभणी (Jobs in Parbhani)
◾अनुभव – अर्बन को-ऑप बँकेत किंवा पतसंस्थेत कनिष्ट लिपीक पदावर काम केल्याचा किमान ३ ते ५ वषार्चा अनुभव व कॉम्प्युटरचे ज्ञान असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾टीप -▪️वरील प्रमाणे शैक्षणिक आहंता व अनुभव असलेल्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी १० दिवसाच्या आत दिलेल्या पत्तावर अर्ज सादर करावे किंवा ई-मेल पत्ता वर ई मेल करावा.▪️ अतिंम तारीख नंतर आलेल्या अर्जचा विचार केला जाणार नाही. याची अर्जदारांनी अर्ज करताना नोंद घ्यावी.▪️इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 22 जानेवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : वाल्मिकी अर्बन को-ऑप. बैंक लि. संत गजानन व्यापार संकुल, नदिड-परळी रोड गंगाखेड ता. गंगाखेड जि. परभणी
◾ई-मेल पत्ता : [email protected]/vucbgangakhedbranch@ gmail.com
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.