बँक ऑफ बडोदा मध्ये रिक्त पदासाठी भरती सुरू! पगार – 25,000 रूपये | Bank of Baroda Bharti 2023

Bank of Baroda Bharti 2023 : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या बँक पैकी एक असलेल्या बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत तरी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे. मासिक वेतन 25,000 रूपये मिळणार आहे. पात्र व इच्छूक उमेदवाराची लवकरात लवकर अर्ज करावा. बँक ऑफ बडोदा येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. तुमच्या मित्राला पण बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे त्याला पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bank of Baroda Bharti 2023 : A good opportunity has arisen to get a job in a bank account Bank of Baroda (Bank of Baroda) has invited applications for the vacant post, but there is a good opportunity to get a job. Monthly salary will be Rs 25,000. Eligible and willing candidates should apply at the earliest.  Bank of Baroda has announced new to fill the vacancies.

◾भरती विभाग : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये नोकरी मिळवायची संधी.
◾भरती श्रेणी : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) द्वारे ही भरती जाहिरात केली गेली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 25,000 रूपये मासिक मानधन निवड झाल्यावर दिले जाणार आहे.
◾बँक ऑफ बडोदा भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
सविस्तर माहितीयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 5 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾पदाचे नाव : BC पर्यवेक्षक
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जबलपूर
◾पूर्व-पात्रतेसाठी रीतसर पूर्ण केलेला अर्ज (बँकेच्या वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल.
◾अधिकृत वेबसाईट :  www.bankofbaroda.in
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बँक ऑफ बडोदा प्रादेशिक कार्यालय-जबलपूर, प्लॉट क्रमांक 1170, पहिला मजला, शिवमूला टॉवर, आस्था मेडिकलजवळ, राइट टाऊन, जबलपूर 482002
◾आमच्या वेबसाइट https://www.bankofbaroda.in वर लॉग इन करा परिशिष्ट.  शुद्धीपत्र (असल्यास) फक्त बँकेच्या वेबसाइटवर जारी केले जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.