महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मध्ये 0598 पदांची मोठी भरती सुरु; लगेच ऑनलाईन अर्ज करा | MahaTransco Bharti 2023

MahaTransco Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (MAHATRANSCO) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करुन घा. पात्र व इच्छूक उमेदवारांनी आँनलाईन (Online) पद्धतीनं अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाट्रान्सको महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लि. मानव संसाधन विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MahaTransco Bharti 2023 : Maharashtra State Electricity Transmission Company Limited (MAHATRANSCO) has created a good opportunity to get a job. Make the most of this opportunity. Eligible and interested candidates should submit the application form online. Maharashtra State Electricity Board Transmission Company has announced new to fill the vacancies.

◾भरती विभाग : महाट्रान्सको (महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लि.) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन (राज्य सरकार) श्रेणी अंतर्गत भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾वेतनश्रेणी : 49210 /-  ते 119315/- रूपये निवड झालेल्या उमेदवारांना पगार दिला जाणार आहे.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज भरायचे आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 10 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾वयोमर्यादा : 1] खुला प्रवर्ग  – ३८ वर्षे. 2] राखीव प्रवर्ग  – ४० वर्षे.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे.
◾पदाचे नाव : कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायकअभियंता, उपकार्यकारी अभियंता
◾अर्ज शुल्क –🔹खुला उमेदवार – रु.७००/- 🔹इतर उमेदवार – रु.३५०/-
◾व्यावसायिक पात्रता :▪️ कार्यकारी अभियंता – Bachelor’s Degree in Electrical Engineering / Technology ▪️अतिरिक्त कार्यकारी अभियंता – Bachelor’s Degree in Electrical Engineering/ Technology ▪️उपकार्यकारी अभियंता – Bachelor’s Degree in Electrical Engineering / Technology ▪️Bachelor’s Degree in Electrical Engineering/ Technology
OR Bachelor’s Degree in Engineering in Electronics & Telecommunication
OR Bachelor’s of Technology in Electronics & Telecommunication.
◾रिक्त पदे : 598 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्रात.
◾कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.