भारतीय डाक विभाग भरती 2023 | पात्रता – 10वी उत्तीर्ण | आजचं अर्ज करा | India Post Bharti 2023

India Post Bharti 2023 : 10वी उत्तीर्ण उमेवारांसाठी भारतीय टपाल विभाग, वरिष्ठ अधीक्षक टपाल घर यांचे थेट नियुक्ती करण्याकरिता अर्ज मागविण्यात येणार आहेत. पात्र व इच्छूक उमेदवाराची लवकरात लवकर अर्ज करावेत. सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी निर्माण झाली आहे. टपाल जीवन विमा येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारतीय टपाल कार्यालय, उत्तर विभाग, टपाल जीवन विमा विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
India Post Bharti 2023 : Applications are invited for direct recruitment of Senior Superintendent Postal House, Indian Postal Department for 10th passed candidates.

◾भरती विभाग : भारतीय टपाल कार्यालय, उत्तर विभाग, द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत भरती जाहीर केली गेली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾टपाल विभाग भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
सविस्तर माहितीयेथे क्लीक करा

◾वयोमर्यादा : 18 ते 50 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : दिनांक 7 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू होणार आहेत. आजचं अर्ज करून तुमची नोंदनी करून घ्या.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : अभिकर्ता (टपाल जीवन विमा विभागाकरिता).
◾व्यावसायिक पात्रता : मान्यताप्राप्त केंद्रीय / राज्य सरकारच्या बोर्ड / संस्थांमधून १०वी उत्तीर्ण. असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
◾थेट मुलाखतीकरिता उमेदवारांनी प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई उत्तर विभाग टपाल कार्यालय, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई-४०००५७ येथे दिनांक १६.१०.२०१३ रोजी सकाळी ११.०० ते संध्या. ०५.०० वा. पर्यंत आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड (मूळ प्रत + १ झेरॉक्स प्रत ), ३ फोटो व अन्य संबंधित दस्तावेजासोबत उपस्थित राहावे.
◾शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड (मूळ प्रत + १ झेरॉक्स प्रत ), ३ फोटो व अन्य संबंधित दस्तावेजासोबत उपस्थित राहावे.
◾मुलाखतीची तारीख : 16 ऑक्टोबर 2023
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रवर अधीक्षक, पोस्टल लाइफ इन्शुरन्स विभाग, मुंबई उत्तर विभाग पोस्ट ऑफिस, नंदा पाटकर मार्ग, विलेपार्ले पूर्व, मुंबई-400057
◾निवड झालेल्या उमेदवारांना तात्पुरता परवाना देण्याकरिता रु. ५०/- आणि परवाना परीक्षेसाठी रु. ४००/- फी म्हणून जमा करावे लागतील.
◾निवड झालेल्या थेट अभिकर्त्याला रु. ५,०००/- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र / किसान विकास पत्र भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे तारण म्हणून ठेवावे लागेल.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.