अर्बन को-ऑप. बँक लि मध्ये 10वी पास उमेदवारांची ‘शिपाई’ पदी भरती सुरू! | Bank Peon Bharti 2024

Bank Peon Bharti 2024 : अर्बन को-ऑप. बँकेच्या मुख्य शाखेकडे रिक्त असलेल्या शिपाई पदाकरिता एकत्रित मासिक वेतनावर जिल्हा कार्यक्षेत्रातील स्थानिक उमेदवाराची भरती करावयाची आहे. त्याकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी 10वी पास उमेदवरांना चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा फायदा करून घ्यावा. जाहिरात चेअरमन, अर्बन को-ऑप. बँक लि द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bank Peon Bharti 2024 : Urban Co-op. Bank Head Branch is seeking to recruit a local candidate from the district jurisdiction on consolidated monthly salary for the vacant post of Constable. Applications are invited from eligible candidates.

◾भरती विभाग : अर्बन को-ऑप. बँक लि द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : शिपाई.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾बँक भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 21 ते 33 वर्षे
◾भरती कालावधी : सदर पदे ही तात्पुरते स्वरुपाची असून भविष्यात कायम होण्याची शक्यता आहे. तथापि सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही.
◾रिक्त पदे : 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जत, जि. सांगली (Bank Job In Sangli)
◾सूचना :- 1] सदर पदाचे एकत्रित मासिक वेतन मुलाखतीवेळी कळविणेत येईल. वेतनवाढ करणे अगर न करणेचे अधिकार संचालक मंडळास राहतील. 2] नियुक्त सेवकाकडून नियुक्ती कालावधीमध्ये बेशिस्त वर्तन, कामात कुचराई झालेस संबंधितांना कार्यमुक्त करणेचे अधिकार संचालक मंडळाकडे राखून ठेवणेत आले आहेत. 3] विहित नमुन्यात स्वअक्षरात अर्ज कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह दिलेल्या पत्त्यावर ०३/०२/२०२४ पर्यंत बँकेच्या कार्यालयीन वेळेत सादर करावेत. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. 4] अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे. (१) आधार कार्ड (२) जन्मतारखेचा दाखला (३) शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र (४) जात प्रमाणपत्र (५) अनुभवाचे प्रमाणपत्र (६) बँक, महाराष्ट्र कर्नाटक सीमाभाग लगत असलेने अर्जदार उमेदवारास मराठी भाषेबरोबर कन्नड भाषा किमान बोलता व समजता येणे आवश्यक आहे. 5] मुलाखतीस बोलविल्यास कागदपत्रांच्या मूळ प्रतीसह हजर राहावे लागेल. 6] कोणतीही पूर्वसूचना न देता निवड प्रक्रिया व निकष बदलणेचे किवा रद्द करणेचे अधिकार बँकेने राखून ठेवले आहेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : चेअरमन, जत अर्बन बँक मुख्य शाखा, मंगळवार पेठ, जत, सांगली.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 03 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.