को-ऑपरेटीव्ह बँक मध्ये लिपिक, टंकलेखक व इतर विविध पदांची भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड, मुंबई मध्ये टंकलेखक, लिपिक, सहायक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक या पदांची भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. बँक विभाग मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही सर्वोत्तम संधी आहे. पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. 8 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. पुर्ण माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.