Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : चांगल्या वेतनाची नोकरी, मुंबई मध्ये शोधत असाल तर ही सर्वोत्तम संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे अतिदक्षता विभागात तीन सत्रांमध्ये खालील नमुद रिक्त पदे भरण्यात येणार आहेत आणि नियुक्त करण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लगेच सादर करावेत. अधिकृत जाहिरात वैद्यकीय अधिक्षक (प्र.) व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी वाचून घ्या. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : This is the best opportunity if you are looking for a good paying job in Mumbai. The Brihanmumbai Municipal Corporation is inviting applications to fill up the following vacancies in Intensive Care Department in three sessions.
◾मुंबई महानगरपालिका (BMC RECRUITMENT) सारख्या मोठ्या सरकारी विभाग अंतर्गत नोकरी मिळवा.
◾बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेले मूळ जाहिरात वाचा.
◾Educational Qualifications : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(अधिकृत जाहिरात वाचा.)
◾मुंबई महानगरपालिका (BMC Bharti 2024) भरती पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾मासिक वेतन : 1] प्रबंधक – रु. १२५०००/- 2] आवास अधिकारी – रु. ९००००/- रूपये निवड झालेल्या उमेदवारांना पगार दिला जाणार आहे.
◾भरती कालावधी : ही भरती कंत्राटी पध्दतीने करण्यात येत आहे. पदाचा कार्यकाळ 12 महीन्याचा राहणार आहे.
◾भरती पदाचे नाव : प्रबंधक (Registar), आवास अधिकारी (Houseman)
◾व्यावसायिक पात्रता :▪️प्रबंधक (Registar) – (एमडी/डीएनबी/मेडिसीन) किंवा (अतिदक्षता/वैदयकीय विभागातील १ वर्षाचा अनुभव)
▪️आवास अधिकारी (Houseman) – (एमबीबीएस/एफएमजी व महाराष्ट वैदयकीय परिषदेकडे नोंदनीकृत)
◾एकूण पदे : 08 पदे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (BMC Bharti 2024)
◾Last Date to Apply : 09 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : आस्थापना कार्यालय, 1 ला मजला राजावाडी रुग्णालय, घाटकोपर, मुंबई-400077
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.