महापारेषण मध्ये तब्बल 0444 पदासाठी भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा | MahaPareshan Bharti 2024

MahaPareshan Bharti 2024 : मोठ्या भरतीची वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण (पारेषण) रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे भरण्यात येणार आहेत. पात्र व अनुभवी व विहीत शैक्षणिक अर्हता धारण करणारे उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन (Online) पध्दतीने मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण अंतर्गत एकूण ७ परिमंडल (अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी) कार्यालये आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MahaPareshan Bharti 2024 : Good news for the candidates who are waiting for the big recruitment. Maharashtra State Electricity Transmission (Transmission) vacancies will be consolidated and filled as per backlog.

◾राज्यातील मोठ्या विद्युत विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती पदाचे नाव : विविध पदांची भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾पवार : 30,000 ते 70,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना मासिक पगार दिला जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
आँनलाईन अर्ज येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय ५७ वर्षे. पर्यंत आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾Exam Fee : 600 रूपये आकारले गेले आहे.
◾भरती पदाचे नाव : वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २.
◾व्यावसायिक पात्रता : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री/तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक. किंवा शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री/तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
◾एकूण पदे : 0444 पदे भरली जाणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (Jobs in Maharashtra)
◾जाहिरातीत नमुद केलेल्या पदासाठी अर्ज करतेवेळी उमेदवाराने विहित शैक्षणिक अर्हता, वय, महाराष्ट्र अधिवास, जात, उन्नत-प्रगत गटात मोडत नसणे, महिला, खेळामधील प्राविण्य, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, शारिरिक बाधित/ व्यंगत्वाचे प्रमाण वगैरे त्यास लागू असलेल्या बाबी धारण केलेल्या आहेत याची खात्री करुनच अर्ज करावा.
◾भरती प्रक्रिये संबंधीची माहिती वेळोवेळी कंपनीच्या www.mahatransco.in या संकेतस्थळावरील “करियर” (Career) ह्या सदराखाली प्रसिध्द करण्यात येईल. संबंधीत उमेदवारांनी भरती प्रक्रियेसंबंधीच्या अद्ययावत माहितीसाठी कंपनीचे संकेतस्थळ वेळोवेळी पहावे.
◾Last Date to Apply : 09 फेब्रुवारी 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.