बँकेत विविध 209 पदांची भरती! पात्रता – 7वी, 8वी, 10वी व पदवीधर उत्तीर्ण. पदे – शिपाई, सुरक्षारक्षक व इतर पदे.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

उमेदवारांची निवड प्रक्रिया : 1] लिपिक पदाकरिता १०० गुणांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा तसेच इतर पदांसाठी ५० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. 2] त्यांनतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. 3] मुलाखत – लिपिक पदाकरीता उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँकेच्या धोरणानुसार भरावयाच्या पदसंख्येच्या प्रमाणात ऑनलाईन परीक्षेतील गुणाणुक्रमे मौखिक मुलाखतीस बोलविण्यात येईल. मौखिक मुलाखतीकरीता १० गुण (शैक्षणिक पात्रतेसाठी ५ गुण व मौखिक मुलाखतीकरिता ५ गुण) राहतील. मुलाखतीस गैरहजर राहिल्यास संबंधित उमेदवार अंतिम निवडीस (परीक्षेत उत्तीर्ण झालेला असला तरी) पात्र राहणार नाही. 4] उमेदवाराची अंतिम निवड सूची- लिपिक पदासाठीच्या उमेदवाराचे ऑनलाईन परीक्षेतील गुण अधिक मुलाखतीचे गुण याची बेरीज करुन एकूण १०० गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल. तसेच इतर पदांसाठी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.