नोकरी शोधताय? मुंबई महानगरपालिका मध्ये 20,000 रूपये वेतनाची भरती सुरू!

जाहिरात 1येथे क्लीक करा
अर्ज 1येथे क्लीक करा
जाहिरात 2येथे क्लीक करा
अर्ज 2येथे क्लीक करा

मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर, हेमोडायलिसिस तंत्रज्ञ ही पदे भरली जात आहेत. पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र तसेच उत्सुक असणाऱ्या उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्हाला या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2024 आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 20,000 पर्यंत मासिक पगार दिला जाणार आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.