सरकारी नोकरी : मुंबई महानगरपालिका येथे विविध नवीन पदांची भरती सुरू.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

चांगल्या वेतनाची नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खूशखबर आहे. मुंबई महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये प्रबंधक, आवास अधिकारी या पदांची भरती होत आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र व उत्सुक असाल तर सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी असू शकते. 09 फेब्रुवारी 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची दिनांक आहे. अधिक माहितीकरिता वरील अधिकृत जाहिरात काळजपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.