आरोग्य विभाग मध्ये पुन्हा तब्बल 01729 पदांची भरती प्रक्रिया सुरू! | ऑनलाईन अर्ज करा | Arogya Vibhag Bharti 2024

Arogya Vibhag Bharti 2024 : आरोग्य विभागांत नोकरी शोधताय? तर राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत तब्बल 01729 नवीन रिक्त पदावरील भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. आरोग्य विभागात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थामध्ये रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात सार्वजनिक आरोग्य विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Arogya Vibhag Bharti 2024 : Looking for a job in the health sector? Applications have been started from eligible candidates for the recruitment of as many as 01729 new vacancies under the Public Health Department of the state.

◾राज्य सरकार (State Government) ने परवानगी दिल्या नंतर ही भरती केली जात आहे.
◾सार्वजनिक आरोग्य विभाग, स्वतंत्र निवड मंडळ द्वारे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾आरोग्य विभागात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरण्यात येणारी एकूण पदे : तब्बल 01729.
◾पदाचे नाव : खालील मूळ जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾आरोग्य विभाग भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाइन अर्ज लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : दिनांक 1 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online)
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना रु. 56100 – 177500/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾ अर्ज शुल्क : 1000 रूपये अर्ज शुल्क आकारले जात आहे.
◾भरती पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी गट-अ
◾व्यावसायिक पात्रता : वरील मूळ जाहिरात वाचा.
◾उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :- निवड प्रक्रियेसाठी विहित करण्यांत आलेल्या निकषानुसार गुणांचे मूल्यांकन करण्यासाठी सर्व गुणपत्रके / प्रमाणपत्रे यांच्या स्व-साक्षांकीत प्रती उमेदवाराने अर्जासोबत upload करणे आवश्यक आहे, अन्यथा, उमेदवाराचा अर्ज रद्दबातल होईल.
◾प्राप्त अर्जाची छाननी करुन विहीत कार्यपध्दतीनुसार पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
◾प्रमाणपत्रांच्या पडताळणी प्रक्रियेवेळी उमेदवारांनी सर्व मुळ प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. ११.१० प्रत्येक उमेदवाराने ऑनलाईन पध्दतीने फक्त एकच अर्ज सादर करावा. उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास सदरचे सर्व अर्ज बाद करण्यात येतील.
◾अंतिम दिनांक : अर्ज करण्याची अंतिम दिनांक ही 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत अजे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.