खूशखबर! मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर! आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

कस्तुरबा रुग्णालयाच्या आस्थापनेवर सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या सवंर्गाची 4 रिक्त पदे सहा महिन्यांकरीता कंत्राटी पध्दतीने भरण्याकरीता खाली नमुद केलेली अर्हताधारण केलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. वैद्यकिय अधिक्षक, कस्तुरबा रुग्णालय यांचे प्रशासकीय कार्यालय येथे दिनांक 07.10.2023 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत सादर करावेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.