मुंबई पोलीस दलात कंत्राटी पोलीस भरती सुरू! सविस्तर माहिती येथे! | Mumbai Police Bharti 2023

Mumbai Police Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे मुंबई पोलीस दलाकरिता 3,000 सुरक्षा रक्षक महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्याकडून पुरवण्यात येणार आहेत. तरी सदर सुरक्षा रक्षकांचे नोंदणी व नेमणुक प्रक्रिया करण्यात येणार आहे. मागे राज्य सुरक्षा महामंडळा (MSF) मार्फत मुंबई पोलिस दलात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या गृहखात्याने घेतला होता. त्याची प्रक्रिया सुरू करताना राज्य सुरक्षा महामंडळाने तीन हजार सुरक्षा रक्षक 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सुरक्षा दलाकडून पुरविणार असून सुरक्षा रक्षकांची नोंदणी व नेमणूक प्रक्रिया 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचे घोषित केले आहे. पुर्ण माहिती व अधिकृत पत्रक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारी सेवेत कंत्राटी भरतीवरून वाद चालू असतानाच आता मुंबई पोलिस दलातही कंत्राटी भरतीची प्रक्रिया चालू केल्याने उमेदवारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कंत्राटी पद्धतीने ११ महिन्यांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे सगळीकडे उमेदवारांमध्ये सरकार विषयी संतप्त भावना आहे. अधिकृत पत्रक खाली पहा.
भरतीचे
अधिकृत पत्रक
येथे क्लीक
करा

Mumbai Police Bharti 2023 : Maharashtra State Security Corporation will provide 3,000 security guards for Mumbai Police Force from Maharashtra Security Force. However, the registration and appointment process of said security guards will be done. Earlier, the Maharashtra government’s home department had decided to recruit three thousand contract policemen in the Mumbai police force through the State Security Corporation (MSF). While starting its process, the State Security Corporation has announced that three thousand security guards will be provided by the Maharashtra Security Force on September 28 and the registration and appointment process of security guards will be held between September 25 and 27. See below for complete information and official leaflet.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.