Police Bharti 2024 : राज्यात मोठ्या पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे. तब्बल 75,000 रिक्त असलेली पदे भरण्यास मागील वर्षापासून सुरुवात झाली आहे. राज्यातील पोलीस भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून निवड झालेल्या काही उमेदवारांनचे प्रशिक्षण चालू आहे तर काही उमेदवार पोलीस दलात रुजू झाले आहेत. मागील वर्षी झालेल्या पोलीस भरतीच्या पहिल्या टप्यात तब्बल 18,000 हून अधिक पदांची भरती झाली होती. या भरतीत पोलीस शिपाई पदासाठी 12 लाख 25 हजार 899 अर्ज आले होते तर चालक पोलीस शिपाई पदासाठी 2 लाख 15 हजार 132 अर्ज केले गेले होते. परंतु पहिल्या टप्यात निवड न झालेल्या उमेदवारांसाठी ही भरती मोठी संधी असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात तब्बल 17,471 पदांची भरती होणार आहे. त्याचा शासन निर्णय (GR) प्रसिद्ध करण्यात आहे. पुर्ण GR खाली दिला आहे.
Police Bharti 2024 : पोलिस दलासाठी नवीन आकृतीबंध तयार करून तब्बल 17 हजार 471 पदांची भरती सुरू केली जात आहे. राज्यातील आत्तापर्यंतची ही विक्रमी भरती आहे. राज्य सरकारला पहिल्याच टप्प्यात याहून अधिक पदांची भरती करायची होती. पण राज्यात प्रशिक्षण सुविधा पुरेशी नसल्याने ते शक्य होत नाही त्यामुळे ही दुसऱ्या टप्प्यातील भरती राबविण्यास सुरुवात झाली आहे.
पोलीस भरती 2024 आजचा GR पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
Police Bharti 2024: Big police recruitment has started in the state. As many as 75,000 vacant posts have been filled since last year. The first phase of police recruitment in the state has been completed and some selected candidates are undergoing training while some candidates have joined the police force. In the first phase of police recruitment held last year, more than 18,000 posts were filled. In this recruitment, 12 lakh 25 thousand 899 applications were received for the post of police constable while 2 lakh 15 thousand 132 applications were made for the post of driver police constable. But this recruitment is going to be a big opportunity for the candidates who are not selected in the first round. As many as 17,471 posts will be recruited in the second phase. Its Government Decision (GR) is published. The complete GR is given below.