Bombay High Court Recruitment 2023 : मुंबई उच्च न्यायालय मध्ये रिक्त पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मुंबई मधील उच्च न्यायालयात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करुन घ्यावा. पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. मुंबई उच्च न्यायालय येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Bombay High Court Recruitment 2023 : Advertisement has been published for the vacancy in Bombay High Court. There is a good and great opportunity to get government jobs in high court in Mumbai. Make full use of this opportunity. Eligible and interested candidates should apply at the earliest. Bombay High Court has announced new vacancies.
◾भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ pdf जाहिरात मध्ये पुर्ण महिती दिली गेली आहे.)
◾मासिक वेतन : 40,000 रूपये मासिक वेतन निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
◾मुंबई उच्च न्यायालया भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 15 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾वयोमर्यादा :▪️मागासवर्गीय उमेदवार – 48 वर्षे.▪️इतर उमेदवार – 35 वर्षे.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश (निवृत्त जिल्हा न्यायाधीशांकडून), जिल्हा न्यायाधीश (निवृत्त तदर्थ जिल्हा न्यायाधीश / वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांकडून).
◾व्यावसायिक पात्रता : मूळ pdf जाहिरात मध्ये पुर्ण महिती दिली गेली आहे.
◾नोकरी ठिकाण : नाशिक/नागपूर/पालघर/सोलापूर.
◾कृपया विहित प्रोफॉर्मासह संलग्नक Y येथे शोधा. अर्जदाराने विहित प्रोफॉर्मासह सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रासह 23.10.2023 रोजी किंवा त्यापूर्वी “[email protected]” या पत्त्यावर ई-मेलद्वारे रीतसर भरलेला प्रोफॉर्मा पाठवावा. आणि त्याच बरोबर विहित प्रोफॉर्माचा मूळ स्पीड पोस्टाने रजिस्ट्रार जनरल, हायकोर्ट ऑफ बॉम्बे, फोर्ट, मुंबई, ४०० ०३२ यांच्या कार्यालयात पाठवावा.
◾ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : रजिस्ट्रार जनरलचे कार्यालय, बॉम्बे उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, 400 032
◾आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ता : [email protected]
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.