कृषि विद्यापीठ अंतर्गत प्रयोगशाळा परिचर पद भरती सुरू! शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण | वेतन – 14,000 रूपये | MPKV Bharti 2023

MPKV Bharti 2023 : महात्मा फुले कृषि विद्यापीठ विभागाच्या अंतर्गत ‘ऑल इंडिया नेटवर्क प्रोजेक्ट ऑन पेस्टिसाइड रेसिड्यूज’ अंतर्गत आंतरराष्ट्रीय गरजा पूर्ण करण्यासाठी स्कीम अडव्हान्समेंट ऑफ रिसर्च इन पेस्टिसाइड रेसिड्यूजमध्ये खालील रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक व गरसू उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ मध्ये प्रयोगशाळा परिचर रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कार्यालय- प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, MPKV द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MPKV Bharti 2023 : Applications are invited for the following vacancies in Scheme Advancement of Research in Pesticide Residues to meet international requirements under 'All India Network Project on Pesticide Residues' under Mahatma Phule Agricultural University Department.  A good opportunity has been created for willing and eager candidates to get government jobs.

◾भरती विभाग : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कार्यालय- प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, MPKV द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत भरती जाहीर केली गेली आहे.
◾पदाचे नाव : प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant)
◾शैक्षणिक पात्रता : 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾ वेतेन श्रेणी : 14,000/- रु दरमहा मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾या भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 15 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे.
◾भरती कालावधी : सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यावर/प्रकल्प पूर्ण झाल्यावर नियुक्ती समाप्त केली जाईल.
◾व्यावसायिक पात्रता : बारावी विज्ञान उत्तीर्ण, रसायन विषयाचा एक वर्षाचा अनुभव प्रयोगशाळेतील काचेच्या वस्तू हाताळणे.
◾रिक्त पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : राहुरी, जि. अहमदनगर.
◾DAC/ICAR/राज्य सरकार  /विद्यापीठ त्याच्या/तिच्यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
◾शेवटची तारीख/पोस्ट विलंबानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र उमेदवाराची निवड समितीद्वारे मुलाखत घेतली जाईल आणि पडताळणीसाठी मॅट्रिकचे मूळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. निवडलेल्या उमेदवाराला कीटकनाशक अवशेष प्रयोगशाळा, विभाग येथे काम करावे लागेल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, MPKV, राहुरी- 413 722 जि. अहमदनगर, महाराष्ट्र
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.